Logo
Logo
mic
Download
दासबोध

दासबोध

Duration

1hr 22m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनासाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध - आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा. लेखिका: अंतरा करवड़े

Read More

दशक पहिला स्तवनाचा, समास दहावा नरदेहस्तवन निरुपण

11 - दशक पहिला स्तवनाचा, समास दहावा नरदेहस्तवन निरुपण

07 min 19 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास नववा परमार्थ स्तवन

10 - दशक पहिला स्तवनाचा, समास नववा परमार्थ स्तवन

06 min 22 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास आठवा सभास्तवन

9 - दशक पहिला स्तवनाचा, समास आठवा सभास्तवन

06 min 51 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास सातवा कवीश्वरस्तवन

8 - दशक पहिला स्तवनाचा, समास सातवा कवीश्वरस्तवन

07 min 37 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास सहावा श्रोतेजनस्तवन

7 - दशक पहिला स्तवनाचा, समास सहावा श्रोतेजनस्तवन

07 min 31 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास पाचवा संतस्तवन

6 - दशक पहिला स्तवनाचा, समास पाचवा संतस्तवन

07 min 36 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास चौथा सद्गुरुस्तवन

5 - दशक पहिला स्तवनाचा, समास चौथा सद्गुरुस्तवन

08 min 12 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास तिसरा शारदा स्तवन

4 - दशक पहिला स्तवनाचा, समास तिसरा शारदा स्तवन

08 min 35 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
दशक पहिला स्तवनाचा, समास दुसरा गणेश स्तवन

3 - दशक पहिला स्तवनाचा, समास दुसरा गणेश स्तवन

07 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
ग्रंथारंभलक्षण मंगलाचरण

2 - ग्रंथारंभलक्षण मंगलाचरण

07 min 41 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

दासबोध

Stories|Marathi|11 Episodes
Like
share
like

About Show

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनासाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध - आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा. लेखिका: अंतरा करवड़े

....Loading

EpisodesDuration
दशक पहिला स्तवनाचा, समास दहावा नरदेहस्तवन निरुपण

11 . दशक पहिला स्तवनाचा, समास दहावा नरदेहस्तवन निरुपण

ज्या देहाला सर्वस्व समजल्यामुळे मनुष्य भौतिकता प्रधान या जगात आत्मोन्नतिच्या मार्गावरुन विरत होत चालला आहे, त्याच नरदेहामुळे आपण काय मिळवू शकतो, याबद्दल समर्थ या समासात सांगतात. समर्थांच्या मते, या नरदेहात, परमार्थ लाभावा, यासाठी जो जो प्रयत्न करावा, तो यशस्वी होतो.

More

07 min 19 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास नववा परमार्थ स्तवन

10 . दशक पहिला स्तवनाचा, समास नववा परमार्थ स्तवन

मनुष्याला अर्थ गवसणे, तो सुद्धा परम अर्थ गवसणे, ब्रहानंदाचा साक्षात्कार होणे. खरं पाहिले, तर स्वत: ला देह आणि संसाराला सत्य मान्य करुन जो प्रयत्न करत असतो, त्या प्रयत्नापलीकड़े सत्याचा साक्षात्कार होत स्वत:च्या वास्तविक स्वरुपाची जाण होणे, हे खरे परमार्थ.

More

06 min 22 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास आठवा सभास्तवन

9 . दशक पहिला स्तवनाचा, समास आठवा सभास्तवन

जर सभेबद्दल बोलायचे, तर सर्वात आधी मनाच्या अहंकाराला सोडावे लागते, कि आम्हाला काही तरी नवीन शिकायचे, जाणून घ्यायचे आहे. म्हणूनच हा श्रवणाचा प्रपंच. आणि असले उत्तम श्रोते मिळाले, कि सभेत स्वये जगदीश उभा, असे समर्थ म्हणतात.

More

06 min 51 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास सातवा कवीश्वरस्तवन

8 . दशक पहिला स्तवनाचा, समास सातवा कवीश्वरस्तवन

आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कि एक कवि ह्र्दय व्यक्ति असणे अर्थात आपल्यावर ईश्वरकृपेचा केवढ़ा मोठा वरद हस्त आहे.

More

07 min 37 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास सहावा श्रोतेजनस्तवन

7 . दशक पहिला स्तवनाचा, समास सहावा श्रोतेजनस्तवन

समर्थ श्रोत्यांना माय बाप म्हणतात आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा करतात कि ज्या प्रमाणे आपले मूल कुठे चुकले, तर आई वडिल त्याला सांभाळून घेतात, त्याच प्रमाणे माझे सुद्धा करावे.

More

07 min 31 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास पाचवा संतस्तवन

6 . दशक पहिला स्तवनाचा, समास पाचवा संतस्तवन

आपले अज्ञान, ज्ञान, विज्ञान या सर्वांच्या पलीकड़े जात, विविध संभ्रमित अवस्थांना पार करत समर्थ सरळ संतजनांच्या सान्निध्याची गोडी अनुभवण्याकड़े आपल्याला घेऊन जातात.

More

07 min 36 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास चौथा सद्गुरुस्तवन

5 . दशक पहिला स्तवनाचा, समास चौथा सद्गुरुस्तवन

या समासात समर्थ अत्यंत गूढ़ अशा प्रकारात श्री सद्गुरु स्तवन करतात. मायेच्या आवरणापलीकडच्या सद्गुरुच्या स्वरुपाबद्दल बोलण्यासाठी आधी जी माया अवरोध असते, तीच त्यांचे स्मरण करताच मागे सरते.

More

08 min 12 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास तिसरा शारदा स्तवन

4 . दशक पहिला स्तवनाचा, समास तिसरा शारदा स्तवन

दासबोधाचा हा पहिल्या दशकातील तिसरा समास, देवी सरस्वतीच्या वर्णनासाठी, वेदांची आई, ब्रम्हदेवाची कन्या, नादाचे जन्मस्थान, वाणीची स्वामिनी आणि महामाया, या स्वरुपात तिचे वंदन करतो.

More

08 min 35 sec

play

share

दशक पहिला स्तवनाचा, समास दुसरा गणेश स्तवन

3 . दशक पहिला स्तवनाचा, समास दुसरा गणेश स्तवन

माणसाच्या मनात, जी अर्थ समजण्याची पात्रता असते, हे खरे गणपतीचे अधिष्ठान असून आपली जिज्ञासा केव्हा मुमुक्षा, हा त्यांचाच आशीर्वाद आहे. हे दासबोधातील गणेशाचे महात्म्य या भागात दिले आहे.

More

07 min 00 sec

play

share

ग्रंथारंभलक्षण मंगलाचरण

2 . ग्रंथारंभलक्षण मंगलाचरण

दासबोध, हा जो ग्रंथ आपल्या हाती आला आहे, तो आहे तरी काय, आणि त्याचे वाचन, श्रवण, मनन करून आपल्याला काय प्राप्त होणार आहे? हा थेट प्रश्न या भागात केला आहे.

More

07 min 41 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play