Logo
Logo
mic
Download
दासबोध आत्मशोध दशक चौथे

दासबोध आत्मशोध दशक चौथे

Duration

1hr 20m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनातसाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध - आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा.

Read More

दशक चौथा नवविधा भक्ति, समास पहिला श्रवणभक्ति

1 - दशक चौथा नवविधा भक्ति, समास पहिला श्रवणभक्ति

09 min 08 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास दुसरा कीर्तनभक्ति

2 - समास दुसरा कीर्तनभक्ति

09 min 01 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास तिसरा नामस्मरणभक्ति

3 - समास तिसरा नामस्मरणभक्ति

08 min 25 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
समास चौथा पादसेवनभक्ति

4 - समास चौथा पादसेवनभक्ति

08 min 34 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास पाचवा अर्चनभक्ति

5 - समास पाचवा अर्चनभक्ति

07 min 21 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास सहावा, वंदनभक्ति

6 - समास सहावा, वंदनभक्ति

07 min 50 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
समास सातवा, दास्यभक्ति

7 - समास सातवा, दास्यभक्ति

07 min 29 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास आठवा, सख्यभक्ति

8 - समास आठवा, सख्यभक्ति

07 min 54 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
समास नवम, आत्मनिवेदनभक्ति

9 - समास नवम, आत्मनिवेदनभक्ति

07 min 26 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
समास दहावा, मुक्तिचतुष्टय

10 - समास दहावा, मुक्तिचतुष्टय

07 min 42 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

दासबोध आत्मशोध दशक चौथे

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनातसाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध - आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा.

EpisodesDuration
दशक चौथा नवविधा भक्ति, समास पहिला श्रवणभक्ति

1 . दशक चौथा नवविधा भक्ति, समास पहिला श्रवणभक्ति

भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन यास कीर्तन हे नांव आहे. अनेक प्रसंगात व्यक्ति ऎकलेले ज्ञान श्रोत्यांसमोर मांडतो. कीर्तनात जेव्हां आपण भक्तिरसात वाहून गेलेले असता, त्या वेळेस जर अनुभवसंपन्न वाणी ऎकली, तर त्यात वाढ़ होते, पण फक्त ऎकलेले आणि त्या ऎकलेल्या प्रसंगावर आपल्या अनुभवाची छाप लावून समोर आलेले शब्द हे खरंच अनुभवसंपन्न शब्दांची बरोबरी करु शकत नाही.

More

09 min 08 sec

play

share

समास दुसरा कीर्तनभक्ति

2 . समास दुसरा कीर्तनभक्ति

भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन यास कीर्तन हे नांव आहे. अनेक प्रसंगात व्यक्ति ऎकलेले ज्ञान श्रोत्यांसमोर मांडतो. कीर्तनात जेव्हां आपण भक्तिरसात वाहून गेलेले असता, त्या वेळेस जर अनुभवसंपन्न वाणी ऎकली, तर त्यात वाढ़ होते, पण फक्त ऎकलेले आणि त्या ऎकलेल्या प्रसंगावर आपल्या अनुभवाची छाप लावून समोर आलेले शब्द हे खरंच अनुभवसंपन्न शब्दांची बरोबरी करु शकत नाही.

More

09 min 01 sec

play

share

समास तिसरा नामस्मरणभक्ति

3 . समास तिसरा नामस्मरणभक्ति

जीवनात चढ़ उतार, सुख दुख, वर खाली येणे हे तर सुरु असणारच. पण आपले मन जर आपण नामस्मरणात गुंतवले, तर जगात सुद्धा स्थिरता लाभते, यात शंका नाही. नामस्मरणामुळे मनुष्याला उदात्त असा स्वरुप मिळतो.

More

08 min 25 sec

play

share

समास चौथा पादसेवनभक्ति

4 . समास चौथा पादसेवनभक्ति

पादसेवाभक्ति मध्ये साधक सर्वात आधी आपल्या अहंकाराला, अर्थातच मी पणाला भगवंताला आणि सद्गुरुंना अर्पण करत असतो. यापुढ़े येते ती विदेह स्थिति. सामान्य मनुष्य पूर्णपणे स्वत:ला देह या परिभाषेत ठेवत असतो. पादसेवाभक्ति केल्याने, देह ही परिभाषा विस्तारित होते, स्व कळू लागतो आणि देहबंधशून्य अवस्था मिळते.

More

08 min 34 sec

play

share

समास पाचवा अर्चनभक्ति

5 . समास पाचवा अर्चनभक्ति

काया, वाचा, मन, चित्त, वित्त अर्थात धन, जीव व प्राण हे सर्व एका प्रकारे भगवंताच्या चरणी अर्पण करणे आणि आपले अंत:करण शुद्ध करणे, हा खरा अर्चन भक्तिचा प्रकार आहे. काही वेळा यात संकल्प सुद्धा असतात पण भौतिक जगात नियमित आणि उत्तम निरंतरता जपून हे कर्म करणे अनेक वेळा कठिण होते. मग मानस पूजा एक उत्तम प्रकार आहे.

More

07 min 21 sec

play

share

समास सहावा, वंदनभक्ति

6 . समास सहावा, वंदनभक्ति

वंदनभक्तिमुळे मनात जो शरणागतिचा भाव तयार होतो, त्यामुळे भक्त हळू हळू साधकाच्या पदावर पोचत असतो. आपले यश, कीर्ति, दुख, अपमान, आनंद, हे सर्व भगवंताच्या चरणी सोपवून एखाद्या निरागस बाळाप्रमाणे झालेला साधक, भगवंताच्या कृपेसाठी अप्रत्यक्ष रीत्या मनाची तयारी करत असतो.

More

07 min 50 sec

play

share

समास सातवा, दास्यभक्ति

7 . समास सातवा, दास्यभक्ति

समर्थ दास्यभक्ति करत असलेल्या व्यक्तिच्या आचरणाबद्दल सुद्धा बोलतात. त्याची वाणी मधुर, सर्वांना प्रसन्न करणारी, सर्वांच्या कामाची स्तुति करणारी असावी. आपल्या समोर जे कोणी असेल, त्याचे मन आनंदित, समाधानी आणि परिपूर्ण झाले पाहिजे, ही काळजी दास्यभक्तिचे अवलंबन करत असणारे भक्त नेहमी जपतात.

More

07 min 29 sec

play

share

समास आठवा, सख्यभक्ति

8 . समास आठवा, सख्यभक्ति

कोणालाही आपले प्राण हे सर्वात महत्वाचे असतात. जेव्हां सख्यभक्तिस्वरुपात, आपण भगवंताला आपल्या प्राणासारखे जपायला सुरु करतो, तेव्हा प्राणप्रिय भगवंत आपला होतो. सख्य, अर्थातच दोघात कसलाही अंतर उरत नाही. तेव्हां प्राणमय झालेले भक्त आणि भगवंत या भक्तिच्या प्रतापाने एकरुप होत असतात.

More

07 min 54 sec

play

share

समास नवम, आत्मनिवेदनभक्ति

9 . समास नवम, आत्मनिवेदनभक्ति

ज्या प्रकारे पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ तसेच भक्तिच्या नऊ प्रकारांमध्ये आत्मनिवेदन श्रेष्ठ भक्ति प्रकार आहे. क्लिष्ट असला, तरीही तो सर्वात सोपा आहे, यात मनाचे निवेदन आहे, आत्मिक संवाद आहे, हा सूक्ष्म आहे, हा गूढ़ आहे पण सर्वप्रिय आणि उत्कृष्ट आहे.

More

07 min 26 sec

play

share

समास दहावा, मुक्तिचतुष्टय

10 . समास दहावा, मुक्तिचतुष्टय

एक भक्त म्हणून आपली जी यात्रा या नवविधा भक्तिच्या प्रकारात सुरु होते, तिची उत्तम सांगता ही मुक्तिचतुष्टयात होत असते. यात कोणती मुक्ति उत्तम आणि एखादी कमी असे लेखणे बरे नाही. प्रत्येकाने आपली आवड आणि कल बघावा.

More

07 min 42 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play