Logo
Logo
mic
Download
डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी

डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी

Duration

0hr 54m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

आनंदी बाई जोशी..एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजातील वाईट रूढीपरंपराना,गैरसमजूतींना मुळातून उखडत आपले कर्तृत्व करून अवघ्या एकविसाव्या वर्षी भारताच्या पाहिल्या महिला डॉक्टर बनण्याचं श्रेय यांनाच जातं.. समाजाचा विरोध पत्करून, प्रसंगी आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून आपल्या यशाचा झेंडा या मायभूमीत रोवणारी अशी ही पहिलीच मनस्वी स्त्री. लेखिका - अश्विनी चव्हाण

Read More

आनंदीबाई गोपाळ जोशी

1 - आनंदीबाई गोपाळ जोशी

05 min 52 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
आनंदीबाईंना गोपाळरावांची साथ

2 - आनंदीबाईंना गोपाळरावांची साथ

05 min 48 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी गोपाळवांचे प्रयत्न

3 - आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी गोपाळवांचे प्रयत्न

05 min 59 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
शैक्षणिक वाटचाल

4 - शैक्षणिक वाटचाल

04 min 49 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अमेरिकेला जायची तयारी

5 - अमेरिकेला जायची तयारी

05 min 17 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
आनंदीबाई अमेरिकेकडे रवाना

6 - आनंदीबाई अमेरिकेकडे रवाना

05 min 36 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
अमेरिकन शिक्षण

7 - अमेरिकन शिक्षण

05 min 22 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
बनल्या पहिल्या महिला डॉक्टर

8 - बनल्या पहिल्या महिला डॉक्टर

05 min 24 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
आनंदीबाईंची प्राणज्योत मालवली

9 - आनंदीबाईंची प्राणज्योत मालवली

05 min 22 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आनंदीबाई जोशी एक आदर्श

10 - आनंदीबाई जोशी एक आदर्श

04 min 40 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

आनंदी बाई जोशी..एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजातील वाईट रूढीपरंपराना,गैरसमजूतींना मुळातून उखडत आपले कर्तृत्व करून अवघ्या एकविसाव्या वर्षी भारताच्या पाहिल्या महिला डॉक्टर बनण्याचं श्रेय यांनाच जातं.. समाजाचा विरोध पत्करून, प्रसंगी आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून आपल्या यशाचा झेंडा या मायभूमीत रोवणारी अशी ही पहिलीच मनस्वी स्त्री. लेखिका - अश्विनी चव्हाण

EpisodesDuration
आनंदीबाई गोपाळ जोशी

1 . आनंदीबाई गोपाळ जोशी

आंनदीबाई जोशी..पहिल्या भारतीय डॉक्टर होण्याचा मान त्यांना जातो या भागामध्ये डॉक्टर बनण्यासाठी आनंदीबाईंनी केलेली वाटचाल थोडक्यात मांडली आहे.

More

05 min 52 sec

play

share

आनंदीबाईंना गोपाळरावांची साथ

2 . आनंदीबाईंना गोपाळरावांची साथ

गोपाळराव हे शिकलेले, आनंदीबाईंना जेमतेम वाचता येत होतं.आपल्या पत्नीला लग्नानंतर शिकवायचे हा अट्टाहास धरून गोपाळरावांनी शिक्षणामध्ये कशी साथ दिली हे यामध्ये विशद केले आहे.

More

05 min 48 sec

play

share

आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी गोपाळवांचे प्रयत्न

3 . आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी गोपाळवांचे प्रयत्न

आनंदीबाईंना डॉक्टर बनवायचे तर त्यासाठीच उच्च शिक्षण घेणे गरजेचे होते मात्र समाजाला ते मान्य नव्हते अश्या वेळी आलेल्या संकटाना समोरील परिस्थितीला कसे सामोरे गेले त्यांनी आपल्या पत्नीस कशी साथ दिली हे या भागात स्पष्ट केले आहे.

More

05 min 59 sec

play

share

शैक्षणिक वाटचाल

4 . शैक्षणिक वाटचाल

आनंदीबाईंची शैक्षणिक वाटचाल कशी सुरु झाली त्यासाठी कोणकोणते खटाटोप करावे लागले. त्यांना या कार्यात कोणी कोणी मदत केली हे या भागात लिहिलेले आहे.

More

04 min 49 sec

play

share

अमेरिकेला जायची तयारी

5 . अमेरिकेला जायची तयारी

आनंदीबाईंचे शालेय शिक्षण तर पूर्ण झाले मात्र डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यावर पूर्ण होणार नव्हते त्यासाठी कॉलेजात शिकावे लागणार होते आणि ते शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेस जावे लागणार होते. तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तयारी कशी केली हे या भागात मांडले आहे.

More

05 min 17 sec

play

share

आनंदीबाई अमेरिकेकडे रवाना

6 . आनंदीबाई अमेरिकेकडे रवाना

अमेरिकेला जायचे असेल तर पैशाची जमवाजमव करणे गरजेचे होते. आनंदीबाई अमेरिकेला जाणारच, त्यांना जावंच लागेल यावर ठाम राहून कुठून ना कुठून गोपाळराव जुळणी करू लागले.

More

05 min 36 sec

play

share

अमेरिकन शिक्षण

7 . अमेरिकन शिक्षण

आनंदीबाईंनी घेतलेल्या वैद्यकीय शिक्षणाबद्दल, त्यांना येणारे नवनवीन अनुभव, संकटे याबद्दल या भागात लिहिले आहे.

More

05 min 22 sec

play

share

बनल्या पहिल्या महिला डॉक्टर

8 . बनल्या पहिल्या महिला डॉक्टर

अत्यंत खडतर वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास त्यातच क्षयासारख्या रोगाची लागण होणे अश्या परिस्थितीत आनंदीबाई जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कश्या बनल्या याबद्दल यामध्ये लिहिले गेले आहे.

More

05 min 24 sec

play

share

आनंदीबाईंची प्राणज्योत मालवली

9 . आनंदीबाईंची प्राणज्योत मालवली

अमेरिकेत असताना आनंदीबाईंना क्षयाची लागण झाली त्यानंतर त्यांना तश्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करावे लागले. भारतात आल्यानंतर इकडेही वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

More

05 min 22 sec

play

share

आनंदीबाई जोशी एक आदर्श

10 . आनंदीबाई जोशी एक आदर्श

ऐनविशीत क्षयासारख्या रोगाशी झुंज देत एम डी ची पदवी घेऊन आनंदीबाई तमाम स्त्रीवर्गासाठी एक मिसाल बनल्या हेच या भागात मांडले आहे.

More

04 min 40 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play