ही दोस्ती तुटायची नाय
Duration
1hr 8m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - आम्ही तिघे
06 min 25 sec
0
Episode info
Share Episode
2 - फसलेला प्लॅन
06 min 45 sec
3
Episode info
Share Episode
3 - इंटरव्ह्यूची रिहर्सल
06 min 16 sec
1
Episode info
Share Episode
4 - हॉल तिकीटाचा गोंधळ
06 min 48 sec
0
Episode info
Share Episode
5 - ट्रेकिंगचा अनुभव
07 min 15 sec
1
Episode info
Share Episode
6 - ट्रेकिंगचा अनुभव
07 min 09 sec
0
Episode info
Share Episode
7 - खाद्यभ्रमंती
06 min 19 sec
3
Episode info
Share Episode
8 - करिअर मेळावा
07 min 12 sec
2
Episode info
Share Episode
9 - ऑल क्लियर
06 min 42 sec
0
Episode info
Share Episode
10 - नवी दिशा
07 min 16 sec
0
Episode info
Share Episode
ही दोस्ती तुटायची नाय
About Show
| Episodes | Duration | |||
1 . आम्ही तिघेमकरंद, उदय आणि राहुल हे तिघे मित्र. तिघांचेही वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या आवडीनिवडी असून त्यांना एकत्र बांधून ठेवणारा एक धागा होता म्हणजे त्यांची मैत्री आणि त्यांचं भेटायचं हक्काचं ठिकाण. भेटूया मग या तिघांना त्यांच्या अड्ड्यावर. More | 06 min 25 sec | |||
2 . फसलेला प्लॅनआज या त्रिकुटाने आखला होता वेगळा प्लॅन पण घडत गेलं काही निराळंच. त्यामुळे या तिघांनाही हात हलवत घरी जायची वेळ आली. नेमकं काय झालं ऐका या भागात. More | 06 min 45 sec | |||
3 . इंटरव्ह्यूची रिहर्सलमकरंदला आज पहिल्यांदाच इंटरव्ह्यूसाठी बोलावलं गेलं. इंटरव्ह्यू चांगला जावा म्हणून त्याची रिहर्सल सुरु झाली. उदय आणि राहुलने घेतलेली ही रिहर्सल कशी होती न चुकता ऐका. More | 06 min 16 sec | |||
4 . हॉल तिकीटाचा गोंधळपरीक्षेसाठी दिलेले हॉल तिकीट हातात आलेल्या दिवशी हरवले तर काय होईल? सगळा गोंधळ उडेल ना! मग ऐका असाच एक हॉल तिकिटाचा घातलेला गोंधळ. More | 06 min 48 sec | |||
5 . ट्रेकिंगचा अनुभवरोज एके ठिकाणी बसून गॉसिपिंग करणारे हे तिघे आज ट्रेकिंगसाठी बाहेर पडलेत. राहुलच्या डोक्यातली ही आयडिया प्रत्यक्षात त्यांना काय अनुभव देते हे ऐकुयात या भागामध्ये. More | 07 min 15 sec | |||
6 . ट्रेकिंगचा अनुभवरोज एके ठिकाणी बसून गॉसिपिंग करणारे हे तिघे आज ट्रेकिंगसाठी बाहेर पडलेत. राहुलच्या डोक्यातली ही आयडिया प्रत्यक्षात त्यांना काय अनुभव देते हे ऐकुयात या भागामध्ये. More | 07 min 09 sec | |||
7 . खाद्यभ्रमंतीआज या त्रिकुटाने हॉटेलिंगसाठी दिवस राखून ठेवला आहे. त्यांचा मस्तपैकी डिनरला जाण्याचा विचार आहे. त्यांचा हा प्लॅन यशस्वी होतो का? ते कुठे डिनरला जातात ही मजा ऐका या भागामध्ये. More | 06 min 19 sec | |||
8 . करिअर मेळावाप्रत्येकालाच करिअरची काळजी असती. घरातल्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. आज या तिघांनी करिअर विषयावर जणू काही मेळावाच भरवला आहे. त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे जरूर ऐका. More | 07 min 12 sec | |||
9 . ऑल क्लियरआज उदयची परीक्षा संपली आणि राहुल ऑल क्लियर झाला. दोन दोन कारणे आहेत म्हणजे सेलिब्रेशन तर झालं पाहिजे. यांचं सेलिब्रेशन कसं झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना, मग हा भाग तुमच्यासाठी. More | 06 min 42 sec | |||
10 . नवी दिशाआपली मैत्री कितीही जुनी असली, घट्ट असली तरी भविष्याचे निर्णय घेताना आपले मार्ग वेगळे होत असतात. हा त्याक्षणी नाजूक प्रसंग असतो, पण मैत्रीवर आपला दृढ विश्वास असेल तर ती सदैव निखळच राहते. More | 07 min 16 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











