फायनल टेक
Duration
1hr 15m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - बोले तो हिट ना!
07 min 38 sec
4
Episode info
Share Episode
2 - रोल कँमेरा अँक्शन
06 min 55 sec
1
Episode info
Share Episode
3 - क्युट फ्रेंडस्
07 min 30 sec
1
Episode info
Share Episode
4 - काँफी टाईम
07 min 13 sec
0
Episode info
Share Episode
5 - द आँफर
06 min 42 sec
1
Episode info
Share Episode
6 - द शुटिंग
07 min 28 sec
3
Episode info
Share Episode
7 - शुटिंग आणि बरच काही.
06 min 57 sec
2
Episode info
Share Episode
8 - शुभमंगल सावधान
08 min 11 sec
2
Episode info
Share Episode
9 - रेड अर्लाम
08 min 03 sec
1
Episode info
Share Episode
10 - हँश टँग कपल गोल्स
08 min 49 sec
2
Episode info
Share Episode
फायनल टेक
About Show
| Episodes | Duration | |||
1 . बोले तो हिट ना!सोनिया आणि युवराज एकाच काँलनीत राहणारे मुलगा मुलगी आहेत. ऐकमेकांशी मैत्री ही करता येत नाही आणि दुरही राहता येत नाही अशा त्यांच्या लहानपणाच्या आंबट गोड आठवणींचा हा एपिसोड बोले तो हिट ना! More | 07 min 38 sec | |||
2 . रोल कँमेरा अँक्शनभांडणारे सोनिया युवराज एकाच विषयावर एकत्र यायचे ते म्हणजे फिल्म किवा नाटक! कँमेरा स्टेज दोघांच्या आवडीचे. हा एपिसोड त्यांच्या पहिला आँडिशनचा धम्माल किस्सा आहे. More | 06 min 55 sec | |||
3 . क्युट फ्रेंडस्युवराज आणि सोनिया दोघांनाही एकत्रच जहिरात मिळते आणि त्यांचा एकत्रच करियरचा प्रवास सुरू होतो. यातच त्यांचे काँलेज ही सुरू होते. ति दोघही ऐकमेकांशी तशीच आधीसारखी भांडत असतात आणि काँलेजमध्ये ही त्यांची टशन दाखवतात! More | 07 min 30 sec | |||
4 . काँफी टाईमया दोघांची भांडणे जितकी गोड तितकी मैत्री पण गोड होती. युवराज आणि सोनिया आपले स्ट्रगल करत होती आणि ऐकमेकांना आधार पण देत होती. ऐकमेकांवर हक्क दाखवणे, हक्काने भांडणे आणि एकत्र काँफी पिणे हे सगळे आता लिस्ट मध्ये यायला लागले आणि सुरू झाला एक नवा चँप्टर.. More | 07 min 13 sec | |||
5 . द आँफरत्यांची काँफी आणि गप्पा ते दोघे एन्जॉय करत होते. त्या दोघांनाही पुढे काय होईल कुठला प्रोजेक्ट येईल याचे जरा टेंशन होतेच. या चिंतेत असतानाच यांना मिळते एका खुप मोठ्या प्रोजेक्टची आँफर.. कशी केव्हा सगळे कळेल या एपिसोड मध्ये.. More | 06 min 42 sec | |||
6 . द शुटिंगसोनियाचे स्वप्न आता पुर्ण होत होते. तिला एका सिरीयलसाठी लिड रोल मिळाला. ती खुप खुश आणि आनंदी असते. पण तिच्या सोबत हिरो कोण असेल? कसा असेल तिचा पुढचा प्रवास ऐकुया एपिसोड मध्ये. More | 07 min 28 sec | |||
7 . शुटिंग आणि बरच काही.हँश टँग कपल गोल्स हिट झाली. युवराज आणि सोनिया खुप फेमस् झाले. पण एकत्र शुटिंग करत असताना सुरू झाले शुटिंग आणि बरच काही. काय ते ऐकुया.. More | 06 min 57 sec | |||
8 . शुभमंगल सावधानसिरियल बरोबर यांचे नातेही हिट होत होते. आणि एके दिवशी यांनी ऐकमेकांना प्रेमाची कबुली दिली आणि ते ऐकमेकांचे झाले. आणि पार पडले शुभमंगल सावधान. More | 08 min 11 sec | |||
9 . रेड अर्लामसगळे गोड चालले असताना ह्रा दोघांमध्ये अविश्वासाचा रेड अर्लाम वाजतो आणि त्याच्या नात्यात कडवडपणा येतो. More | 08 min 03 sec | |||
10 . हँश टँग कपल गोल्सभांडणे दुरावा हा काही फार काही टिकत नाही युवराज आणि सोनिया पुन्हा एकत्र येतात आणि आयुष्याची ही रोलर कोस्टर नात्याची राईड अनुभवतात यांच्यासोबत त्यांचे एक गोंडस सरप्राईज पण असते. More | 08 min 49 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











