गौतम बुद्ध
Duration
1hr 24m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - गौतम बुद्धाचा जन्म
07 min 19 sec
6
Episode info
Share Episode
2 - बाळ सिद्धार्थ
07 min 07 sec
3
Episode info
Share Episode
3 - सिद्धार्थचा विवाह
07 min 41 sec
0
Episode info
Share Episode
4 - जीवनाची वास्तविकता
06 min 57 sec
0
Episode info
Share Episode
5 - बुद्धाचा सगळ्यात मोठा त्याग
06 min 56 sec
0
Episode info
Share Episode
6 - सत्याचे ज्ञान
06 min 56 sec
0
Episode info
Share Episode
7 - सत्याचा शोध
06 min 51 sec
3
Episode info
Share Episode
8 - जीवनात धैर्याचे महत्व
06 min 29 sec
0
Episode info
Share Episode
9 - गौतम बुद्धांची शिकवण
07 min 38 sec
2
Episode info
Share Episode
10 - गौतम बुद्धांच्या दोन गोष्टी
06 min 39 sec
3
Episode info
Share Episode
गौतम बुद्ध
About Show
| Episodes | Duration | |||
1 . गौतम बुद्धाचा जन्मह्या भागात आपण ऐकणार आहोत, गौतम बुद्धांच्या जन्माची गोष्ट, म्हणजे त्यांचा जन्म कुठे आणि कसा झाला होता. त्यांच्या जन्मानंतर काय होतं हे ही आपण ऐकणार आहोत. More | 07 min 19 sec | |||
2 . बाळ सिद्धार्थह्या भागात आपण बघणार आहोत, की राजमहालातच सगळ्या सुख सोयींची व्यवस्था केल्यावर सुद्धा, सिद्धार्थला त्यांचं काही ही अप्रूप वाटत नसतं. शिवाय एका सामान्य व्यक्ती प्रमाणेच जगायला त्याला जास्त आवडतं. सगळे प्रयत्न करून सुद्धा, राजा शुद्धोधन सिद्धार्थच्या मनात त्या सुख सोयीच्या वस्तुंच्या किंवा विलासी जीवनशैलीच्या प्रती आकर्षण जागृत नाही करु शकत. More | 07 min 07 sec | |||
3 . सिद्धार्थचा विवाहह्या भागात आपण ऐकणार आहोत की, सिद्धार्थचं लग्नं, यशोधराशी कश्या प्रकारे होतं. आणि हे लग्नं झाल्यानें राजा शुद्धोधनची काळजी दूर होते की आता मात्रं राजकुमार सिद्धार्थ संन्यासी व्हायच्या मार्गावर न जाऊन, सांसारिक जीवनात रुळेल. More | 07 min 41 sec | |||
4 . जीवनाची वास्तविकताह्या भागात आपण ऐकणार आहोत की किशोर वयीन सिद्धार्थचा परिचय, जीवनाच्या वास्तविकतेशी कसा होतो. आत्ता पर्यंत एका नाजूक फूला प्रमाणे, अगदी सुखद आणि वैभवशाली वातावरणात वाढलेल्या सिद्धार्थला जेंव्हा जीवनाची खरी खडतरता कळते तेव्हा त्यांचं मन कसं विचलित होऊन जातं. More | 06 min 57 sec | |||
5 . बुद्धाचा सगळ्यात मोठा त्यागह्या भागात आपण ऐकणार आहोत की पुढे राजकुमार सिद्धार्थला असं काय दिसतं की ते आपल्या जीवनातील सगळ्या सुख सोयी आणी आराम सोडून आपला राजमहाल आणि राजपाट सगळ्यांचा त्याग करून देतात. More | 06 min 56 sec | |||
6 . सत्याचे ज्ञानह्या भागात आपण ऐकणार आहोत की, सत्याचा शोध घेण्या करिता, जेंव्हा राजकुमार सिद्धार्थ घर सोडून जातात, तेंव्हा ते कोणत्या कोणत्या मार्गाने जातात आणि कश्या प्रकारे तप आणि साधना करतात. More | 06 min 56 sec | |||
7 . सत्याचा शोधह्या भागात आपण ऐकणार आहोत की, गौतम बुद्ध ह्यांना सत्याचा शोध कसा लागतो. More | 06 min 51 sec | |||
8 . जीवनात धैर्याचे महत्वह्या भागात आपण ऐकणार आहोत, की गौतम बुद्धांचे अनुयायी होऊन, त्यांच्या संघात सामिल व्यायचे काही नियम होते का? आणि त्याच बरोबर आपण, गौतम बुद्धांशी संबंधित एक गोष्ट सुद्धा ऐकणार आहोत, ज्या मध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांना, जीवनाशी संबंधित एक फार सुंदर विचार सांगून महत्वाची शिक्षा दिली आहे. More | 06 min 29 sec | |||
9 . गौतम बुद्धांची शिकवणह्या भागात आपण ऐकणार आहोत, गौतम बुद्धांच्या काय शिकवणी होत्या, आणि जीवन सरळ सोपे बनवण्यासाठी त्यांनी सांगितलेले चार आर्यसत्य कोणते आहे, अष्टांगिक मार्ग कोणता आहे आणि पंचशील काय आहे. More | 07 min 38 sec | |||
10 . गौतम बुद्धांच्या दोन गोष्टीह्या भागात आपण गौतम बुद्धांच्या दोन अश्या रोचक गोष्टी ऐकणार आहोत, ज्या मध्ये आपल्याला, त्यांनी दिलेल्या शिकवणीची झळक बघायला मिळणार आहे. More | 06 min 39 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











