Logo
Logo
mic
Download
घरजावई

घरजावई

Duration

1hr 24m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

घरजावई हि संकल्पना अशी आहे कि, जी काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणते, काहींना सुखावते , तर काहींना फारच दुखावते. चला तर मग बघूया ढोबू च्या घरातल्यांना या संकल्पनेविषयी काय वाटत ? आणि ते त्यांच्या घरी एका घर जावयाला आणू इच्छितात का नाही ते. लेखिका - शिल्पा कुलकर्णी

Read More

घरजावई संकल्पना

1 - घरजावई संकल्पना

08 min 39 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
आईची कुरघोडी

2 - आईची कुरघोडी

09 min 38 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
ढोबूचं गृहकृत्यदक्ष शिक्षण

3 - ढोबूचं गृहकृत्यदक्ष शिक्षण

10 min 46 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
ढोबूने केलेले विविध पदार्थ

4 - ढोबूने केलेले विविध पदार्थ

11 min 58 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
वरसंशोधनाचा धडाका

5 - वरसंशोधनाचा धडाका

07 min 32 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
दाखवण्याचा प्रोग्राम

6 - दाखवण्याचा प्रोग्राम

08 min 02 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आगंतुक पाहुणे

7 - आगंतुक पाहुणे

05 min 27 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
चुकामूक

8 - चुकामूक

10 min 19 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पुढचं पाऊल

9 - पुढचं पाऊल

06 min 09 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
ढोबूचं लग्नं ठरलं एकदाचं

10 - ढोबूचं लग्नं ठरलं एकदाचं

06 min 10 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

घरजावई

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

घरजावई हि संकल्पना अशी आहे कि, जी काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणते, काहींना सुखावते , तर काहींना फारच दुखावते. चला तर मग बघूया ढोबू च्या घरातल्यांना या संकल्पनेविषयी काय वाटत ? आणि ते त्यांच्या घरी एका घर जावयाला आणू इच्छितात का नाही ते. लेखिका - शिल्पा कुलकर्णी

EpisodesDuration
घरजावई संकल्पना

1 . घरजावई संकल्पना

आईला सतत ढोबूच्या लग्नाची काळजी वाटत राहायची. पण आळशी ढोबूला मात्र नोकरी आणि फोन यातून सवड मिळत नसे. ढोबूचं लग्नं ही चिंता आईच्या मनात सततच घोळत राहायची त्यावर उपाय म्हणून तिच्या बाबांनी ढोबूसाठी घरजावई आणायचा अशी संकल्पना मांडली...

More

08 min 39 sec

play

share

आईची कुरघोडी

2 . आईची कुरघोडी

घरजावयाची संकल्पना ढोबू आणि तिच्या बाबांना खूपच आवडली, आईला मात्रं आपलं भविष्य अंधारात दिसू लगलं.

More

09 min 38 sec

play

share

ढोबूचं गृहकृत्यदक्ष शिक्षण

3 . ढोबूचं गृहकृत्यदक्ष शिक्षण

आईने स्वयंपाकातून अंग काढून घेतल्याने ढोबू आणि तिच्या वडिलांचे फारच हाल झाले.

More

10 min 46 sec

play

share

ढोबूने केलेले विविध पदार्थ

4 . ढोबूने केलेले विविध पदार्थ

आईचं शिकवणं ढोबूला काही मान्य होईना म्हणून तिने यूट्युबचा आधार घेतला. आईने जीम सुरू केलं. ढोबूच्या हातचे पदार्थ आणि जीम यातून आईचं वजन आपोआपच कमी होत गेलं. बाबांची मात्र उपासमार होऊ लागली

More

11 min 58 sec

play

share

वरसंशोधनाचा धडाका

5 . वरसंशोधनाचा धडाका

ढोबूचे बाबा वरसंशोधन नेटाने करत होते, पण आईच्या मते, त्या कामाला जसा वेग हवा होता तसा वेग मात्र नव्हता, शिवाय नवर्‍याला काहीच कळत नाही असंही तिला वाटत होतंच.

More

07 min 32 sec

play

share

दाखवण्याचा प्रोग्राम

6 . दाखवण्याचा प्रोग्राम

ढोबूला बघायला एक मुलगा येणार होता, तो दिवस उजाडला, मुलगा छान होता त्यामुळे सर्व जमेल असं वाटत होतं.

More

08 min 02 sec

play

share

आगंतुक पाहुणे

7 . आगंतुक पाहुणे

आपल्याला वाटत होतं तितकं हे घरजावई प्रकरण सुद्धा सोपं नाही असं या तिघांच्याही लक्षात आलं होतं.

More

05 min 27 sec

play

share

चुकामूक

8 . चुकामूक

आईबाबांच्या लग्नाच्या पार्टीच्या दिवशी एक स्मार्ट मुलगा अचानक दारात येऊन उभा राहिला. त्याला पाहून ढोबूला काही सुचेचना. पण तो कोण?

More

10 min 19 sec

play

share

पुढचं पाऊल

9 . पुढचं पाऊल

ढोबूने आता सम्राटविषयी माहिती काढायला सुरुवात केली, खरंच त्याचं लग्न झालं असेल का?

More

06 min 09 sec

play

share

ढोबूचं लग्नं ठरलं एकदाचं

10 . ढोबूचं लग्नं ठरलं एकदाचं

एक दिवस अचानकच आईचा फोन आला आणि ढोबूला तिने लवकर घरी बोलावलं. घरी गेल्यावर दाखवण्याचा प्रोग्राम आहे हे ढोबूला कळताच ती खट्टू झाली. पण पण थोड्याच वेळात सर्व काही बदललं आणि ढोबूला तिच्या स्वप्नातील राजकुमार भेटला.

More

06 min 10 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play