गुन्हा
Duration
1hr 17m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - जेव्हा एका खुन्याचा खून होतो
11 min 23 sec
11
Episode info
Share Episode
2 - खुनी मल्लिका
10 min 20 sec
1
Episode info
Share Episode
3 - रुचिका गिर्होता केस
07 min 53 sec
2
Episode info
Share Episode
4 - अस्लम खुरेशी मर्डर केस
07 min 43 sec
1
Episode info
Share Episode
5 - भर रस्त्यात चाकूने केले ४० वार
06 min 34 sec
1
Episode info
Share Episode
6 - धूम चित्रपट पाहून लुटली बँक
05 min 50 sec
1
Episode info
Share Episode
7 - हाय कोर्ट जज ची स्वतःच्या सुनेला मारहाण
06 min 50 sec
1
Episode info
Share Episode
8 - अदिल शेख
07 min 11 sec
2
Episode info
Share Episode
9 - क्राईम सिरीज आणि चोरी
07 min 03 sec
1
Episode info
Share Episode
10 - सिरीयल किलर सायनाईड मोहन
06 min 10 sec
1
Episode info
Share Episode
गुन्हा
About Show
| Episodes | Duration | |||
1 . जेव्हा एका खुन्याचा खून होतोअमरावतीतल्या छत्री तालाव नावाच्या एका रम्य ठिकाणी एका माणसाची निर्घृण हत्या होते पण कोणतेही पुरावे, साक्षीदार समोर येत नाहीत. More | 11 min 23 sec | |||
2 . खुनी मल्लिकाकाजल शर्मा, वय वर्ष ३१ ,उत्तर भारतातल्या एका शहरात राहणारी तरुण महिला. एकेदिवशी ती देवळात जाते ती परत येतंच नाही ! व्यक्ती बेपत्ता झाल्याची केस अचानक खुनाचं वळण घेते आणि पोलिसांना शोध लागतो मल्लिकाचा ! More | 10 min 20 sec | |||
3 . रुचिका गिर्होता केसरुचिका गिर्होताकेस ही तब्बल २६ वर्ष चालू होती ! एका ११ वर्षीय टेनिसपटूने एका पोलीस ऑफिसर विरोधातच विनयभंगाची तक्रार केली आणि संपूर्ण शहर हादरून गेलं ! More | 07 min 53 sec | |||
4 . अस्लम खुरेशी मर्डर केसअस्लम खुरेशी नावाच्या ४५ वर्षीय माणसाचा क्रूरपणे खून होतो आणि तपासाची चक्र वेगाने फिरू लागतात. वैयक्तिक मतभेद , व्यवसायातील वाद , कौटुंबिक ताण किंवा मग गुंडांशी असलेले संबंध ...नक्की काय कारण असू शकतं ह्या खुनामागे ? More | 07 min 43 sec | |||
5 . भर रस्त्यात चाकूने केले ४० वारदिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचा भर रस्त्यात खून झाला. कोण होता खुनी आणि ह्या पाशवी प्रकारामागे नेमकं काय कारण होतं? More | 06 min 34 sec | |||
6 . धूम चित्रपट पाहून लुटली बँककेरळच्या मलपुरम जिल्ह्यात नव्या वर्षाची सुरुवात झाली ती एका मोठ्या दरोड्याने ! चेलम्ब्रा बँक मधून ५० लाख आणि 80 किलोग्राम सोनं गायब झालं होतं ! इतकी मोठी बँक लुटण्यामागे काय तयारी होती ? टोळी कुठली होती ? आणि पोलीस त्यांना हुडकून काढू शकली का ? More | 05 min 50 sec | |||
7 . हाय कोर्ट जज ची स्वतःच्या सुनेला मारहाण२७ एप्रिल २०१९ च्या रात्री एक स्त्री पोलीस स्टेशनमध्ये येते व स्वतःच्या सासू - सासऱ्यांच्या विरोधात घरघुती हिंसा व हुंडा मागितल्याबद्दल तक्रार करते मात्र पोलीस तिची तक्रार ऐकून सर्द होऊन जातात. More | 06 min 50 sec | |||
8 . अदिल शेखएका तलावात वाळलेल्या सिमेंटने भरलेली एक गोणी व एक प्लास्टिक चा पिंप सापडतो. मात्र तिच घटना पोलिसांचा थरकाप उडवणारी ठरते कारण सिमेंटच्या आत दोन मृतदेह देखील सापडतात ! More | 07 min 11 sec | |||
9 . क्राईम सिरीज आणि चोरीगुन्हेगारीशी संबंधित मालिकांमध्ये कामं करणाऱ्या दोन अभिनेत्र्या कोरोनाकाळत आर्थिक संकटात सापडतात आणि केलेल्या मालीकांमधुनच त्यांना सुचते एका चोरीची कल्पना !" More | 07 min 03 sec | |||
10 . सिरीयल किलर सायनाईड मोहनप्राथमिक शाळेतल्या एका शिक्षकाला अटक केली जाते व त्याची आजवरची सगळी कृष्णकृत्य बाहेर पडतात. मोहन कुमार विवेकानंद पासून सायनाईड मोहन पर्यंतचा प्रवास कसा काय झाला? आणि त्याने इतके खून का केले ?" More | 06 min 10 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











