Logo
Logo
mic
Download
कथा सागर

कथा सागर

Duration

1hr 22m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

भारत देश हा अनेक कथा आणि गोष्टींची भूमी आहे . विशेष गोष्ट हि आहे कि या कथा इथल्या सभ्यता आणि संस्कृतीबद्दल सांगतात. आपण आपल्या आज्जी – आजोबांकडून बऱ्याच ऐतिहासिक कथा ऐकल्या असतील . आमच्या या शो मध्ये तुम्ही अशाच काही धार्मिक आणि पौराणिक कथा ऐकणार आहात.

Read More

शिवपार्वती विवाह भाग 1

1 - शिवपार्वती विवाह भाग 1

10 min 10 sec

Like

5

play...

Episode info

info

Share Episode

share
शिवपार्वती विवाह भाग 2

2 - शिवपार्वती विवाह भाग 2

08 min 45 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
शंखचूडची कथा भाग 1

3 - शंखचूडची कथा भाग 1

07 min 14 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
शंखचूडची कथा भाग 2

4 - शंखचूडची कथा भाग 2

08 min 06 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
कृष्ण भगवान का झाले सारथी ?

5 - कृष्ण भगवान का झाले सारथी ?

08 min 06 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
हनुमानचा सेवा भाव

6 - हनुमानचा सेवा भाव

10 min 10 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भक्तिचा चमत्कार

7 - भक्तिचा चमत्कार

06 min 58 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
महात्मा बुध्द

8 - महात्मा बुध्द

05 min 12 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
महावीर

9 - महावीर

05 min 12 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अमरनाथचा उद्देश्‍य

10 - अमरनाथचा उद्देश्‍य

05 min 39 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

कथा सागर

Devotional|Marathi|11 Episodes
Like
share
like

About Show

भारत देश हा अनेक कथा आणि गोष्टींची भूमी आहे . विशेष गोष्ट हि आहे कि या कथा इथल्या सभ्यता आणि संस्कृतीबद्दल सांगतात. आपण आपल्या आज्जी – आजोबांकडून बऱ्याच ऐतिहासिक कथा ऐकल्या असतील . आमच्या या शो मध्ये तुम्ही अशाच काही धार्मिक आणि पौराणिक कथा ऐकणार आहात.

....Loading

EpisodesDuration
शिवपार्वती विवाह भाग 1

1 . शिवपार्वती विवाह भाग 1

या भागात आपण ऐकणार आहोत की, कशाप्रकारे देवी पार्वतीने भगवान शिव-शंकराला मिळविण्यासाठी तपस्या केली .

More

10 min 10 sec

play

share

शिवपार्वती विवाह भाग 2

2 . शिवपार्वती विवाह भाग 2

या भागात तुम्ही ऐकाल , देवी पार्वतीने शिव शंकराचे असे कोणते गुण सांगितले , जे ऐकून स्वतः शंकरानी देवी पार्वतीला दर्शन दिले आणि देवी पार्वती सोबत विवाह केला.

More

08 min 45 sec

play

share

शंखचूडची कथा भाग 1

3 . शंखचूडची कथा भाग 1

दंभपुत्र शंखचूड यांनी ब्रम्ह देवाची तपस्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनी शंखचूडला कोणते वरदान दिले. ते वरदान देवांनाही कसे वरचढ ठरले हे ऐका आजच्या भागात .

More

07 min 14 sec

play

share

शंखचूडची कथा भाग 2

4 . शंखचूडची कथा भाग 2

शंखचूडविरूध्द इंद्र देवाने घेतली शंकराकडे धाव. शंखचूड स्वर्ग लोकातील देवांनाही ठरला होता श्रेष्ठ. काय होत कारण हे जाणून घ्या आजच्या भागात

More

08 min 06 sec

play

share

कृष्ण भगवान का झाले सारथी ?

5 . कृष्ण भगवान का झाले सारथी ?

श्रीकृष्ण भगवान धनुर्धर अर्जुनाचे सारथी झाले होते. श्रीकृष्ण सारथी होण्यामागे कोणते कारण होते. कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणता उपदेश दिला हे ऐका आजच्या भागात

More

08 min 06 sec

play

share

हनुमानचा सेवा भाव

6 . हनुमानचा सेवा भाव

हनुमान श्रीरामाचे परम भक्त आहेत, हे सर्वश्रूत आहे. तरीही, आपल्याला असे वाटते का की हनुमानला रामाची सेवा करण्याची संधी मिळूच नये? हा विचारच अकल्पनिय आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशी कथा सांगणार आहोत, जी हनुमान ला रामाच्या सेवेपासून परावृत्त केल्यावर काय होते.?

More

10 min 10 sec

play

share

भक्तिचा चमत्कार

7 . भक्तिचा चमत्कार

आज आपण अशा शिवभक्ताची गोष्ट ऐकणार आहोत की ज्याने आपल्या निस्वार्थ भक्तीने आणि प्रेमाने केवळ शिवभक्त म्हणूनच नव्हे तर शंकराचा गण म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. ऐका तर अशा शिव भक्ताची कथा...

More

06 min 58 sec

play

share

महात्मा बुध्द

8 . महात्मा बुध्द

एक दिवस गौतम बुध्द आपल्या शिष्यांसोबत सात जंगलातून जात होते. काही अंतरावर त्यांना खूप तहान लागते. त्यांनी पाणी आणण्यासाठी शिष्याला आदेश दिला. काही अंतरावर असणाऱ्या नदीतून पाणी आणण्यासाठी शिष्य गेला. मात्र, जंगली प्राण्यांमुळे ते पाणी अशुध्द झाल्याचे लक्षात आल्याने तो शिष्य पाण्याविना परत आला. पुन्हा त्या शिष्याला गौतम बुध्दांनी त्याच नदीतील पाणी आणण्यासाठी पाठवले. शिष्य पुन्हा त्या नदीकडे गेला आणि त्याने काय पाहिले हे ऐकूया आजच्या भागात..

More

05 min 12 sec

play

share

महावीर

9 . महावीर

चंडकौशिक नावाच सर्वात विषारी साप होता. हा महाभयंकर साप भगवान महावीर यांच्यासमोर आला. त्यावेळी या सापामध्ये कोणता बदल झाला हे आजच्या भागात ऐकणार आहोत..

More

05 min 12 sec

play

share

अमरनाथचा उद्देश्‍य

10 . अमरनाथचा उद्देश्‍य

तसं पाहिले तर खुप सारे भक्त अमरनाथ यात्रेला जातात. मात्र, ठराविकच भक्तांनाच अमरनाथ नावामागील रहस्य माहिती आहे. अमरनाथाच्या गुहेत आजही दोन अमर कबुतर वास करतात. ज्यांना शंकर-पार्वतीचे वरदान मिळाले आहे. असच काही तरी आपल्याला आजच्या भागात ऐकायला मिळणार आहे...

More

05 min 39 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play