महाराष्ट्राचे सण आणि उत्सव
Duration
1hr 5m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - गुढीपाडवा
05 min 34 sec
4
Episode info
Share Episode
2 - वटपौर्णिमा
06 min 15 sec
2
Episode info
Share Episode
3 - नागपंचमी
06 min 01 sec
2
Episode info
Share Episode
4 - रक्षाबंधन
05 min 14 sec
1
Episode info
Share Episode
5 - गोकुळाष्टमी
05 min 38 sec
1
Episode info
Share Episode
6 - बैलपोळा
04 min 26 sec
1
Episode info
Share Episode
7 - गणेशोत्सव
05 min 47 sec
3
Episode info
Share Episode
8 - नवरात्र उत्सव
05 min 48 sec
1
Episode info
Share Episode
9 - दसरा
05 min 16 sec
1
Episode info
Share Episode
10 - दिवाळी
05 min 11 sec
3
Episode info
Share Episode
महाराष्ट्राचे सण आणि उत्सव
About Show
| Episodes | Duration | |||
1 . गुढीपाडवाचैत्र महिन्यात येणारा गुढीपाडवा आनंद आणि उत्साह घेऊन येत असतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपादेला साजरा केला जातो.या सणाबद्दल सविस्तर माहिती या भागात मांडली आहे. More | 05 min 34 sec | |||
2 . वटपौर्णिमाहिंदू पंचांगामध्ये ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात.या भागात या सणाचे महत्व, पौराणिक कथा तसेच, वैज्ञानिक दृष्टीने वडाचे महत्व मांडले आहे More | 06 min 15 sec | |||
3 . नागपंचमीश्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी, यादिवशी नागोबाची पूजा केली जाते. दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा केली जाते.नागपंचमीचे महत्व त्याच्यामागील पौराणिक कथा या भागात मांडल्या आहेत. More | 06 min 01 sec | |||
4 . रक्षाबंधनभावाबहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन, हा सण अगदी सर्वत्रच दिमाखात साजरा केला जातो. या सणाचे महत्व आणि त्यामागील पौराणिक कथा याबद्दल या भागात माहिती सांगितली आहे. More | 05 min 14 sec | |||
5 . गोकुळाष्टमीश्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. या सणाची सविस्तर माहिती तसेच कृष्णाच्या जन्माची कथा या भागात मांडली आहे. More | 05 min 38 sec | |||
6 . बैलपोळाश्रावण महिना अनेक सण घेऊन येतो. त्यापैकी सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो या सणाला दक्षिणेकडे याला "बेंदूर "असेही म्हणतात.महाराष्ट्राप्रमाणेच विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. More | 04 min 26 sec | |||
7 . गणेशोत्सवसर्वांच्या जीवनाला चैतन्याचा, प्रसन्नतेचा साज चढवणारा गणेशोत्सव सर्वानाच हवाहवासा वाटतो.बाप्पाच्या आगमनादिवशी तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद गगनात मावत नसतो. या सणाबद्दल माहिती या भागात लिहिली आहे. More | 05 min 47 sec | |||
8 . नवरात्र उत्सवदेवीने नवरात्राचे नऊ दिवस युद्ध करून अनेक दैत्यांचा अंत केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. याच रूपाची पूजा नवरात्रीत मनोभावे या दिवशी पूजा केली जाते.हेच या यामध्ये मांडले आहे. More | 05 min 48 sec | |||
9 . दसरादसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' हे या सणाला अगदी साजेल असं वाक्य आहे बरोबर दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. हे अनेक घटनातून समोर आले आहे. या दिवशी सरस्वतीपूजन म्हणजे पाटीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. आनंद घेऊन येणाऱ्या सणाबद्दल सविस्तर मांडले आहे. More | 05 min 16 sec | |||
10 . दिवाळीदिवाळी हा सर्व अबाल वृद्ध, तसेच लहान मुलांचा लाडका आणि आवडता सण. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. दिवाळीबद्दल माहिती या भागात लिहिली आहे. More | 05 min 11 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











