महायोद्धा कर्ण
Duration
2hr 7m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
10 - कर्ण मृत्यू.
13 min 34 sec
1
Episode info
Share Episode
9 - अभिमन्यू , घटोत्कच वध.
14 min 08 sec
1
Episode info
Share Episode
8 - कवचकुंडल दान.
14 min 26 sec
0
Episode info
Share Episode
7 - कर्ण जन्मरहस्य.
12 min 05 sec
0
Episode info
Share Episode
6 - कृष्णशिष्ठाई
13 min 36 sec
0
Episode info
Share Episode
5 - द्यूतसभा
13 min 00 sec
0
Episode info
Share Episode
4 - द्रौपदी स्वयंवर
12 min 33 sec
1
Episode info
Share Episode
3 - शस्त्रस्पर्धा
12 min 51 sec
1
Episode info
Share Episode
2 - राधेय कर्ण
12 min 01 sec
1
Episode info
Share Episode
1 - आठवण
09 min 29 sec
5
Episode info
Share Episode
महायोद्धा कर्ण
About Show
| Episodes | Duration | |||
10 . कर्ण मृत्यू.आता मी ना 'राधेय' होतो, ना 'कौंतेय' होतो, ना 'मित्र कर्ण' होतो, ना 'सूतपुत्र' होतो, ना 'सूर्यपुत्र' होतो. मी आता फक्त माझ्या मृत्यूची वाट बघणारा "महारथी कर्ण" होतो, "महायोद्धा कर्ण" होतो More | 13 min 34 sec | |||
9 . अभिमन्यू , घटोत्कच वध.मी नाईलाजाने धनुष्यावर बाण चढवून घटोत्कचाच नाव घेऊन बाण सोडला. आणि क्षणार्धात अवाढव्य वृक्ष कोसळावा तसा तो राक्षस खाली कोसळला. घटोत्कचाला या युद्धात बोलावून वासुदेवांनी मला शक्तीअस्त्राचा उपयोग कार्याला भाग पाडलं, आणि पुन्हा एकदा , पून्हा एकदा अर्जुनाचं रक्षण केलं. More | 14 min 08 sec | |||
8 . कवचकुंडल दान."अंगराज कर्ण , आपण खरोखर धन्य आहात. अर्जुनाच्या संरक्षणासाठी नाही तर देवाच्या अंशाने मानवांच्या युद्धात सहभागी होऊ नये म्हणून मी हे कवचकुंडलाच दान आपल्याकडे मागितलं." More | 14 min 26 sec | |||
7 . कर्ण जन्मरहस्य.आयुष्यभर ज्यांना शत्रू मानलं , ज्यांच्याबद्दल माझ्या मनात तिरस्कार आहे ते माझे अनुज आहेत. राजमाता कुंती आणि भगवान सूर्यनारायणाचा पुत्र आहे मी. सूर्यपुत्र कर्ण आहे मी. कौंतेय आहे. More | 12 min 05 sec | |||
6 . कृष्णशिष्ठाईदुर्योधन श्रीकृष्णला बंदी बनवायला पुढे सरसावला , त्या क्षणी संपूर्ण राज्यसभा स्तब्ध झाली. श्रीकृष्णांच ते दैदिप्यमान, तेजस्वी रूप बघून माझे डोळे दिपून गेले. More | 13 min 36 sec | |||
5 . द्यूतसभाद्रौपदीने भरसभेत मला सूतपुत्र म्हणून माझ्याकडे तुच्छतेने पहिले. हा अपमान मला सहन नाही झाला.. दुर्योधनाने जेंव्हा तिच्या वस्त्रहरणाचा आदेश दिला तेंव्हाही हे थांबवण्याऐवजी मी दुःशासनाला उद्युक्त केले. More | 13 min 00 sec | |||
4 . द्रौपदी स्वयंवरप्रत्यंचा आकर्ण ताणली गेली अन मी मत्स्यावरचा वेध निश्चित करुन बाण सोडणार इतक्यात द्रौपदीचे शब्द कानांत तप्त रसासारखे पडले. "मी सुतपुत्राला वरणार नाही." माझी धनुष्यावरची पकड सैल झाली. मी धनुष्य आणि बाण खाली ठेवला. More | 12 min 33 sec | |||
3 . शस्त्रस्पर्धाआज संपूर्ण दुनियेला कळलं असतं कर्णाचं सामर्थ्य, आणि रणभूमीवरील जय-पराजय सामर्थ्याने , कर्माने सिद्ध होतो "जन्माने" नाही .. आज हस्तिनापुरात शस्त्रस्पर्धा आयोजित केली होती. More | 12 min 51 sec | |||
2 . राधेय कर्णचंपानगरी ... गंगेच्या विशाल आणि रमणीय काठी विसावलेली हि नगरी. या छोट्याश्या नगरीतील पर्णकुटीत वाढलेला कर्ण .. नाही कर्ण नाही वसुसेन ! राधाईचा वसू. More | 12 min 01 sec | |||
1 . आठवणअर्जुनाच्या वधाने दुर्योधनाला विजय आणि मला श्रेष्ठत्व प्राप्त होईल, पण एक प्रश्न तरीही उरतोच. माता कुंतीला वचन दिल्याप्रमाणे जेंव्हा माझ्या जन्माचं रहस्य सर्वांना कळेल तेंव्हा काय होईल? दूर्योध2नाचा इतके वर्ष मिळालेला स्नेह , स्वीकारेल तो मला मित्र म्हणून कि ज्येष्ठ पांडव म्हणून माझा हि तिरस्कार करेल ? More | 09 min 29 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











