Logo
Logo
mic
Download
माझी विठू माऊली

माझी विठू माऊली

Duration

0hr 43m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

पंढरीचा विठ्ठल साऱ्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत, अठावीस युगे कर कटेवरती ठेऊन लेकरांची राखण करती आला आहे. भक्तांच्या सुखदुःखात साथ देणारा विठूचे अगदी सर्वांच्या हृदयात स्थान आहे.वारकरी दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असतात, ठिकाठिकाणाहुन दिंड्या, पालख्या निघत असतात, भक्त दंग होऊन भक्तीत रमून जातात, कोणत्या ना कोणत्या रुपात विठू मदतीला धावून जात असतो मग तो दामाजीसाठी विठू महार होतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो जनीचा माय बाप होऊन सांभाळ करतो, तिचे दळण दळू लागतो. विठू त्याच्या लेकरांवर येणाऱ्या संकटाचे सावट मिटवत असतो. भक्तगणांचे आणि विठू माऊलीचे नाते वर्णावे तेवढे कमीच आहे. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जनाई अशा अनेक संतांनी विठ्ठलाची भक्ती मनोभावे केली आहे. भक्तीरसात न्हाऊन गेले आहेत. सर्वांच्या मनामधील विठ्ठलाविषयी माया, त्याची लागलेली गोडी, त्याची भक्ती,भागामध्ये वर्णन केले आहे.

Read More

माझा विठुराया

1 - माझा विठुराया

07 min 19 sec

Like

7

play...

Episode info

info

Share Episode

share
विठोबाची वारी.

2 - विठोबाची वारी.

00 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
दिंडी.

3 - दिंडी.

00 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पाहण्या रिंगण सोहळा, उसळला भक्तिसागर

4 - पाहण्या रिंगण सोहळा, उसळला भक्तिसागर

06 min 18 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
वाल्याचा जणू वाल्मिकी झाला पुंडलिक.

5 - वाल्याचा जणू वाल्मिकी झाला पुंडलिक.

06 min 41 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
भक्त पुंडलिकासाठी, उभा राहिला विटेवरी

6 - भक्त पुंडलिकासाठी, उभा राहिला विटेवरी

07 min 14 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
दामाजीसाठी झाला विठू महार

7 - दामाजीसाठी झाला विठू महार

00 min 00 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
जनीचा झाला विठू माय -बाप

8 - जनीचा झाला विठू माय -बाप

00 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
संतांची विठ्ठलभक्ती

9 - संतांची विठ्ठलभक्ती

06 min 41 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
श्रीहरीची माया

10 - श्रीहरीची माया

09 min 01 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

माझी विठू माऊली

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

पंढरीचा विठ्ठल साऱ्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत, अठावीस युगे कर कटेवरती ठेऊन लेकरांची राखण करती आला आहे. भक्तांच्या सुखदुःखात साथ देणारा विठूचे अगदी सर्वांच्या हृदयात स्थान आहे.वारकरी दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असतात, ठिकाठिकाणाहुन दिंड्या, पालख्या निघत असतात, भक्त दंग होऊन भक्तीत रमून जातात, कोणत्या ना कोणत्या रुपात विठू मदतीला धावून जात असतो मग तो दामाजीसाठी विठू महार होतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो जनीचा माय बाप होऊन सांभाळ करतो, तिचे दळण दळू लागतो. विठू त्याच्या लेकरांवर येणाऱ्या संकटाचे सावट मिटवत असतो. भक्तगणांचे आणि विठू माऊलीचे नाते वर्णावे तेवढे कमीच आहे. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जनाई अशा अनेक संतांनी विठ्ठलाची भक्ती मनोभावे केली आहे. भक्तीरसात न्हाऊन गेले आहेत. सर्वांच्या मनामधील विठ्ठलाविषयी माया, त्याची लागलेली गोडी, त्याची भक्ती,भागामध्ये वर्णन केले आहे.

EpisodesDuration
माझा विठुराया

1 . माझा विठुराया

महाराष्ट्राचे लाडके दैवत विठ्ठल. पंढरपूरी तो लेकरांची सेवा करीत विटेवरती उभा आहे, रंगाने सावळा असला तरी मनामनात घर करणारा, भक्तांवर अखंड माया करणारा विठोबा, त्याचे रंग रुप, त्याची शिकवण या भागामध्ये बघणार आहोत.

More

07 min 19 sec

play

share

विठोबाची वारी.

2 . विठोबाची वारी.

वारीची परंपरा खूप जुनी आहे. ऊन वारा झेलून वारकरी वारीला येत असतो. ईश्वराच्या चरणी माथा टेकतो. वर्षभर येणाऱ्या सर्व वारीला भक्त उत्साहाने जातात, याबद्दल या भागात सविस्तर सांगितले आहे.

More

00 min 00 sec

play

share

दिंडी.

3 . दिंडी.

या भागामध्ये वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्या, त्या दिंडीमध्ये सहभागी भक्तीत तल्लीन होणारे वारकरी याबद्दल या भागात मांडले आहे.

More

00 min 00 sec

play

share

पाहण्या रिंगण सोहळा, उसळला भक्तिसागर

4 . पाहण्या रिंगण सोहळा, उसळला भक्तिसागर

दिंडीमधील रिंगण सोहळा व त्यामधील माऊलीचे अश्व पाहण्यासाठी  भक्तिसागर उसळत असतो, फुगडी ओव्या, गिते यामध्ये भक्त  दंग होऊन जातात. वारकऱ्यांचा उत्साह आणि त्यांची विठूबद्दलची भक्ती  या भागात बघणार आहोत.

More

06 min 18 sec

play

share

वाल्याचा जणू वाल्मिकी झाला पुंडलिक.

5 . वाल्याचा जणू वाल्मिकी झाला पुंडलिक.

विठ्ठलाची अनेक साधू संतांनी मनोभावे आराधना केली, त्यांच्या अडीअडचणीत तो भक्तांच्या हाकेला धावून गेला आहे, त्यांना सरळ मार्ग दाखवला आहे . असाच त्याचा भक्त पुंडलिक, त्याचा वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हे या भागात मांडले आहे.

More

06 min 41 sec

play

share

भक्त पुंडलिकासाठी, उभा राहिला विटेवरी

6 . भक्त पुंडलिकासाठी, उभा राहिला विटेवरी

पुंडलिक हा आईवडीलांची अवेहलना करणारा होता, मात्र, त्याला त्याची चूक समजली होती, दिनरात्र तो आईवडीलांची सेवा करू लागला होता. मात्र विठू पुंडलिकासाठी विटेवर उभा राहिला हे या भागात सांगितले आहे.

More

07 min 14 sec

play

share

दामाजीसाठी झाला विठू महार

7 . दामाजीसाठी झाला विठू महार

विठुराया  वेळप्रसंगी कोणत्या ना कोणत्या रुपात  खऱ्या भक्तांच्या मदतीला धावून जातोच, संकटाच्या काळात त्याच्या लेकरांना तो कधीही एकटा सोडत नाही. अशाच दामाजी नामक भक्तासाठी तो विठू महार झाला याचा  तो प्रसंग येथे मांडला आहे.

More

00 min 00 sec

play

share

जनीचा झाला विठू माय -बाप

8 . जनीचा झाला विठू माय -बाप

संत जनाबाई या विठ्ठलाच्या खूप मोठ्या भक्त. जनाईवर अनेक संकटे आली मात्र त्यातून विठूने माय बाप होऊन पाठीशी उभा राहिला, तिला आधार दिला. असेच जनाईच्या आयुष्यातील काही प्रसंग मांडले आहेत.

More

00 min 00 sec

play

share

संतांची विठ्ठलभक्ती

9 . संतांची विठ्ठलभक्ती

महाराष्ट्राचा वारकरी धर्म संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत एकनाथ या संतांनी समाजात रुजवला.विठ्ठलाला माय बाप मानून मनोभावे सेवा केली. संतमंडळीला सावळ्या विठूची गोडी कशी लागली हे या भागात मांडले आहे.

More

06 min 41 sec

play

share

श्रीहरीची माया

10 . श्रीहरीची माया

श्रीहरी साऱ्या लाडके दैवत, त्याची त्याच्या भक्तांवर असलेली माया आणि भक्तांची त्याच्यावर असलेली श्रद्धा युगे उलटून गेली आहेत मात्र आहे तशीच आहे. भक्तांना पडलेली त्याची भुल काही कमीच झाली नाही. कारण विठोबा महाराष्ट्राच्या मातीत विरघळून गेला आहे . भक्तांसारखीच त्याची त्याच्या अर्धांगिनीवर देखील नितांत माया आहे. सत्यभामाला विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्याशी निगडित काही प्रसंग मांडले आहेत.

More

09 min 01 sec

play

share