मिशन आभाच लग्न - सिझन २
Duration
1hr 29m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - आरुष
09 min 45 sec
1
Episode info
Share Episode
2 - राजकुमारी आभा
08 min 06 sec
1
Episode info
Share Episode
3 - पुन्हा दिवास्वप्न
09 min 45 sec
1
Episode info
Share Episode
4 - पेपर मधली जाहिरात
08 min 49 sec
0
Episode info
Share Episode
5 - आभा चा होकार
08 min 35 sec
2
Episode info
Share Episode
6 - राज ये नाम तो सुना ही होगा ?
09 min 17 sec
0
Episode info
Share Episode
7 - आभा चा प्रश्न
08 min 36 sec
0
Episode info
Share Episode
8 - वाद
08 min 19 sec
0
Episode info
Share Episode
9 - आभाचा नकार
08 min 56 sec
2
Episode info
Share Episode
10 - मिनी स्वयंवर
09 min 45 sec
2
Episode info
Share Episode
मिशन आभाच लग्न - सिझन २
About Show
| Episodes | Duration | |||
1 . आरुषआरुष आभा ची भेट अर्ध्यावर सोडून निघून गेला पण आभा च्या मनातून मात्र तो गेला नव्हता.. आता आभाच्या आयुष्यात पुढे काय? More | 09 min 45 sec | |||
2 . राजकुमारी आभास्वप्नात राजकुमार पाहून आभा सुद्धा आता स्वतःला राजकुमारी समजायला लागली .. आणि अर्थात राजकुमारीच्या अपेक्षा साध्या नसतात.. More | 08 min 06 sec | |||
3 . पुन्हा दिवास्वप्नआभा च्या आयुष्यात अजूनही कोणीही राजकुमार आला नाहीये पण तरीही तिचे स्वप्न पाहणे काही थांबत नव्हते. आता आभा वेगळ्याच स्वप्नात बुडाली होती. More | 09 min 45 sec | |||
4 . पेपर मधली जाहिरातआभा ची आई पेपर मध्ये एक जाहिरात पाहते.. आणि तिचा समज होतो ही जाहिरात आभा साठीच आली आहे.. काय आहे ते जाहिरात? More | 08 min 49 sec | |||
5 . आभा चा होकारआभाचा बाबा तिला पेपर मधल्या जाहिराती बद्दल सांगतो पण आभा कुरकुर करते.. तिच्या आईने सांगितल्यावर ती होकार देते. More | 08 min 35 sec | |||
6 . राज ये नाम तो सुना ही होगा ?आभा आणि राज ची भेट नक्की होते.. राज म्हणल की शाहरुख खान आलाच.. त्यात तो आभा चा आवडता हिरो त्यामुळे राज बरोबर आभा च लग्न ठरण्याचे चान्सेस आहेत.. More | 09 min 17 sec | |||
7 . आभा चा प्रश्नआभा आणि राज भेटतात आणि गप्पा मारता मारता मारता आभा राज ला काही प्रश्न विचारते.. More | 08 min 36 sec | |||
8 . वादराज आणि आभा चे विचार पटतात पण वाद होतो तो आभा आणि राज च्या आई मध्ये. More | 08 min 19 sec | |||
9 . आभाचा नकारआभा ला राज आवडतो पण काही कारणाने तिला त्याच्या आईच वागण आवडत नाही आणि आभा राज ला नकार देते... पण राज ला मनातून आभा आवडते.. More | 08 min 56 sec | |||
10 . मिनी स्वयंवरशेवटी आभा ची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिनी स्वयंवर ठरवतात. ह्या स्वयंवरात आहेत फक्त आरुष आणि राज... शेवटी आभा च लग्न कोणाशी होतं? आभा च मिशन लग्न यशस्वी होतं? More | 09 min 45 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











