मिशन आभाच लग्न - सिझन ३
Duration
1hr 25m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - पुन्हा एकदा
08 min 43 sec
0
Episode info
Share Episode
2 - नवीन पाहुणा
08 min 20 sec
1
Episode info
Share Episode
3 - आभा आणि राजस
08 min 06 sec
2
Episode info
Share Episode
4 - कॉफी डेट
08 min 19 sec
0
Episode info
Share Episode
5 - सिक्रेट बॉयफ्रेंड
08 min 56 sec
0
Episode info
Share Episode
6 - मिशन राजस
08 min 17 sec
3
Episode info
Share Episode
7 - आभा मुलं पाहायला तयार होते का?
08 min 53 sec
0
Episode info
Share Episode
8 - क्लॅश
08 min 22 sec
1
Episode info
Share Episode
9 - फॉरेनर मुलगा
07 min 51 sec
2
Episode info
Share Episode
10 - ऑल इज वेल
09 min 54 sec
2
Episode info
Share Episode
मिशन आभाच लग्न - सिझन ३
About Show
| Episodes | Duration | |||
1 . पुन्हा एकदाआभाच्या लग्नाच अर्धवट राहिलेलं मिशन अचानकपणे पुन्हा एकदा चालू होतंय... एकदम काय झालं? आभा ची आई काय विचार करते आहे? More | 08 min 43 sec | |||
2 . नवीन पाहुणाआई एका नवीन पाहुण्याला घरी घेऊन येते.. तिला आभा आणि नवीन पाहुण्याची भेट घडवून आणायची असते पण आभा आणि तो पाहुणा एकमेकांना भेटतात? More | 08 min 20 sec | |||
3 . आभा आणि राजसआभा आणि राजस एकमेकांसमोर येतात आणि आभा ला भेटून राजस खुश होतो पण आभा वैतागते.. कोण आहे राजस आणि आभा शी त्याचं काय नातं? More | 08 min 06 sec | |||
4 . कॉफी डेटराजस ला आभा शी बोलायचा चान्स मिळतो आणि तो आभा ला कॉफी प्यायला घेऊन जातो आणि तिला झालेला सगळा प्रकार सांगतो.. ही भेट स्पेशल होईल? More | 08 min 19 sec | |||
5 . सिक्रेट बॉयफ्रेंडराजस आभा वर अजूनही प्रेम करतोय पण आभा मात्र आभा ह्या नात्यामधे इंटरेस्टेड नाहीये. पण ती दोघांच्या नात्याबद्दल आई बाबांना सांगते. आभा चा सिक्रेट बॉयफ्रेंड राजस!! More | 08 min 56 sec | |||
6 . मिशन राजसआता आभा च्या आईला राजस बद्दल माहिती काढायची आहे.. तोच आभा साठी योग्य वर असा विचार करून पुढचा प्लॅन आखते पण तिला राजस बद्दल काहीच माहिती नाही.. आभा ला लग्नाला तयार करायचं हे आभा च्या आईच नवं मिशन. More | 08 min 17 sec | |||
7 . आभा मुलं पाहायला तयार होते का?आभाची आई बाबाला आभा ला मुलं पाहण्यासाठी तयार करण्याच काम देते.. ते काम बाबा चोखपणे पार पाडतो का? आभा मुलं पाहायला तयार होते का? More | 08 min 53 sec | |||
8 . क्लॅशआभा आणि तिच्या आईचे विचार क्लॅश होतात आणि दोघांना पटवायचं काम येत परत बाबाकडेच.. बाबा हे काम पार पाडतो का? आभा च्या डोक्यात काय चालू आहे? More | 08 min 22 sec | |||
9 . फॉरेनर मुलगाबाबाच्या खास मित्राच्या भावाच्या मित्राच्या बहिणीने सुचवलेल नवीन स्थळ आभा साठी येतं.. हा मुलगा फॉरेनर आहे पण आभा ला तो पसंत पडेल? आभा फॉरेनर बरोबर लग्न करेल? More | 07 min 51 sec | |||
10 . ऑल इज वेलआभा ची आई आणि राजस चा प्लॅन ठरलाय.. पण तो प्लॅन वर्क होईल? आभा आणि राजस एकत्र येतील? 'मिशन आभा च लग्न' सफल होईल? More | 09 min 54 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











