Logo
Logo
mic
Download
नवरत्ने

नवरत्ने

Duration

1hr 36m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न. या सन्मानाने आजवर देशभरातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्य आलं आहे. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवणाऱ्या, ध्येयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींच्या शिरपेचात भारतरत्न या पुरस्काराचा तुरा रोवला गेला आहे. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या पंक्तीत महाराष्ट्रातील नवरत्नांचाही समावेश आहे. या नवरत्नांच्या नावावर भारतरत्न पुरस्कार कोरला गेला जाणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. या मालिकेत आपण भारतरत्न पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रीय नवरत्नांचा जीवनपट आणि त्यांच्या कार्याचा आलेख पाहणार आहोत. Written by – Anuradha Kadam, Nararted by – Kamlakar Lokhande

Read More

ट्रेलर

1 - ट्रेलर

01 min 29 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
महर्षी धोंडो केशव कर्वे

2 - महर्षी धोंडो केशव कर्वे

09 min 45 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
धर्मशास्त्री पांडुरंग काणे

3 - धर्मशास्त्री पांडुरंग काणे

09 min 57 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आचार्य विनोबा भावे

4 - आचार्य विनोबा भावे

11 min 18 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

11 min 01 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
उद्योजक जेआरडी टाटा

6 - उद्योजक जेआरडी टाटा

11 min 40 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
गानकोकिळा लता मंगेशकर

7 - गानकोकिळा लता मंगेशकर

10 min 08 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पंडित भीमसेन जोशी

8 - पंडित भीमसेन जोशी

11 min 20 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

9 - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

10 min 14 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
चंडिकादास तथा नानाजी देशमुख

10 - चंडिकादास तथा नानाजी देशमुख

10 min 02 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

नवरत्ने

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न. या सन्मानाने आजवर देशभरातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्य आलं आहे. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवणाऱ्या, ध्येयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींच्या शिरपेचात भारतरत्न या पुरस्काराचा तुरा रोवला गेला आहे. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या पंक्तीत महाराष्ट्रातील नवरत्नांचाही समावेश आहे. या नवरत्नांच्या नावावर भारतरत्न पुरस्कार कोरला गेला जाणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. या मालिकेत आपण भारतरत्न पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रीय नवरत्नांचा जीवनपट आणि त्यांच्या कार्याचा आलेख पाहणार आहोत. Written by – Anuradha Kadam, Nararted by – Kamlakar Lokhande

EpisodesDuration
ट्रेलर

1 . ट्रेलर

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या पंक्तीत महाराष्ट्रातील नवरत्नांचाही समावेश आहे . १९५८ ते २०१९ या सालांमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेली महाराष्ट्राच्या मातीतली हि नवरत्ने.

More

01 min 29 sec

play

share

महर्षी धोंडो केशव कर्वे

2 . महर्षी धोंडो केशव कर्वे

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या पंक्तीत महाराष्ट्रातील नवरत्नांचाही समावेश आहे . १९५८ ते २०१९ या सालांमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेली महाराष्ट्राच्या मातीतली हि नवरत्ने.

More

09 min 45 sec

play

share

धर्मशास्त्री पांडुरंग काणे

3 . धर्मशास्त्री पांडुरंग काणे

धर्माला शास्त्रीय बैठक देणारे पांडुरंग काणे यांनी त्याच्या सखोल अभ्यासाने धर्मशास्त्राचा इतिहास रचला. आज शंभर वर्षानंतरही काणे यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासाचे दाखले समाज घडवण्यासाठी दिले जातात हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. धर्मशास्त्री काणे यांच्या याच कार्यासाठी त्यांना १९६३ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

More

09 min 57 sec

play

share

आचार्य विनोबा भावे

4 . आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीची माहिती नाही अशी व्यक्ती विरळच असेल. रहायला जागा नसलेल्या लोकांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने क्रांती केली. त्यांच्या या योगदानाचे समाजासाठी अपार महत्व आहे. १९८३ साली आचार्य भावे यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले.

More

11 min 18 sec

play

share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5 . डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दलित, अस्पृश्य, स्त्रिया, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकाचा आवाज बनून कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान, विचार ही समाजाची फार मोठी ताकद आहे. डॉ. यांनी संपूर्ण देशवासियांच्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देणारी घटना दिली आहे. अशा या अवलियासाठी १९९० साली भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला.

More

11 min 01 sec

play

share

उद्योजक जेआरडी टाटा

6 . उद्योजक जेआरडी टाटा

काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे एक अभ्यासू आणि कल्पक उद्योजक अशी जेआरडी टाटा यांची ख्याती होती. आजही त्यांनी उभा केलेला टाटा या कंपनीचा डोलारा समाजाच्या आर्थिक विकासात मोलाची भर घालत आहे. जेआरडी टाटा यांनी औद्योगिक क्रांतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना भारतरत्न या पुरस्काराने १९९२ साली गौरवलं.

More

11 min 40 sec

play

share

गानकोकिळा लता मंगेशकर

7 . गानकोकिळा लता मंगेशकर

भारताची गानकोकिळा अशी उपाधी ज्यांना देशातील प्रत्येक कानसेनाने दिली त्या लता मंगेशकर. गेली सहा दशके, ४० भाषांमध्ये ३० हजारहून अधिक गाण्यांवर ज्यांनी आपल्या मधाळ आवाजाची मोहर उमटवली त्या लता मंगेशकर यांना २००१ साली देशाचा अव्वल भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लतादीदी या भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या दुसऱ्या महिला होत्या.

More

10 min 08 sec

play

share

पंडित भीमसेन जोशी

8 . पंडित भीमसेन जोशी

शास्त्रीय संगीतातील तळपता सूर्य अशी ख्याती असलेल्या स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्कार २००८ साली प्रदान करण्यात आला. संगीतासाठी आयुष्य वेचून शास्त्रीय संगीताची साधना करणारे पंडित भीमसेन जोशी हे संगीतक्षेत्रात कित्येकांचे गुरू बनले. त्यांच्या या प्रवासातील प्रत्येक वळण अनेक संगीतसाधकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे ते यामुळेच.

More

11 min 20 sec

play

share

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

9 . क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

जगातील एक सर्वोत्तम फलंदाज बनून क्रिकेटमध्ये देशाचं नाव जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना २०१४ साली भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सचिन यांना क्रिकेटचा देव मानले जाते. भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले सचिन तेंडुलकर हे पहिले खेळाडू आणि सर्वात तरूण व्यक्ती आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या व्यतिरिक्त अद्याप एकाही खेळाडूला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही यावरूनच त्यांचे क्रिडा क्षेत्रातील योगदान लक्षात येते.

More

10 min 14 sec

play

share

चंडिकादास तथा नानाजी देशमुख

10 . चंडिकादास तथा नानाजी देशमुख

समाजाच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बांधणी करून देशभर प्रचार करण्यासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते चंडिकादास उर्फ अमृतराव देशमुख म्हणजेच नानाजी देशमुख यांना २०१९ साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. नानाजी यांनी राजकारणाची वाट सोडून समाजकार्यासाठी झोकून देत रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प देशभरात उभारले. राष्ट्रीय संघाला नवा विचार देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विकासाची मशागत करण्यात नानाजीचा मोठा वाटा आहे.

More

10 min 02 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play