Logo
Logo
mic
Download
नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस

Duration

1hr 9m

Language

Marathi

Released

Category

Historical

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

बंगालच्या कटकमध्ये जन्मलेल्या सुभाषचंद्र बोस यांचा झालेला मृत्यू अजूनही अनेकांच्या दृष्टीने रहस्य आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेने दिलेले योगदान नाकारता येणार नाही. नेताजींनी देशासाठी आपले प्राण कसे दिले ? देशातील लाखो लोकांमध्ये देशभक्‍ती ची भावना कशी निर्माण केली? त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यांचा पाया कसा रचला ? महात्मा गांधी आणि त्यांचे संबंध कसे होते? हे आपल्याला जाणून घ्यायला नक्‍कीच आवडेल. तर चला मग…नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन चरित्र जाणून घेवूयात आवाज डॉट कॉम वर….

Read More

सुभाषचंद्र बोसचा जन्म...

1 - सुभाषचंद्र बोसचा जन्म...

04 min 47 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
सुभाषचंद्र बोस यांचे कॉलेज जीवन...

2 - सुभाषचंद्र बोस यांचे कॉलेज जीवन...

07 min 24 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
सुभाषचंद्र बोस शिक्षणासाठी इंग्लडला रवाना

3 - सुभाषचंद्र बोस शिक्षणासाठी इंग्लडला रवाना

06 min 05 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी पाहिलेले स्वप्न...

4 - सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी पाहिलेले स्वप्न...

00 min 00 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सुभाषचंद्र बोस यांची देशसेवा.

5 - सुभाषचंद्र बोस यांची देशसेवा.

05 min 47 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
क्रांतिकारी आंदोलन

6 - क्रांतिकारी आंदोलन

05 min 19 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
मांडले कारागृह..

7 - मांडले कारागृह..

00 min 00 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
सुभाषचंद्र बोस यांना विरोध.

8 - सुभाषचंद्र बोस यांना विरोध.

05 min 42 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
बर्लिन.

9 - बर्लिन.

00 min 00 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
आझाद हिंद सेनेची स्थापना.

10 - आझाद हिंद सेनेची स्थापना.

05 min 43 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

नेताजी सुभाषचंद्र बोस

Historical|Marathi|16 Episodes
Like
share
like

About Show

बंगालच्या कटकमध्ये जन्मलेल्या सुभाषचंद्र बोस यांचा झालेला मृत्यू अजूनही अनेकांच्या दृष्टीने रहस्य आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेने दिलेले योगदान नाकारता येणार नाही. नेताजींनी देशासाठी आपले प्राण कसे दिले ? देशातील लाखो लोकांमध्ये देशभक्‍ती ची भावना कशी निर्माण केली? त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यांचा पाया कसा रचला ? महात्मा गांधी आणि त्यांचे संबंध कसे होते? हे आपल्याला जाणून घ्यायला नक्‍कीच आवडेल. तर चला मग…नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन चरित्र जाणून घेवूयात आवाज डॉट कॉम वर….

....Loading

EpisodesDuration
सुभाषचंद्र बोसचा जन्म...

1 . सुभाषचंद्र बोसचा जन्म...

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला.... त्यांच्या घरात लहानपणापासूनच देशभक्तीचे वातावरण होते. त्यांचे वडील एक ख्यातनाम वकील तर आई गृहिणी होती. बोस यांचे आपल्या आईशी खूप स्नेहाचे नाते होते...त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना त्यांच्या आईकडूनच आली... तर चला मग ऐकूयात सुभाषचंद्र बोस यांच्या बालपणीच्या काही रंजक गोष्टी...

More

04 min 47 sec

play

share

सुभाषचंद्र बोस यांचे कॉलेज जीवन...

2 . सुभाषचंद्र बोस यांचे कॉलेज जीवन...

सुभाषचंद्र बोस हे अत्यंत हुशार होते. त्यांना नेहमीच लिखाणाची, अभ्यासाची विशेष आवड होती. ज्यावेळी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी कॉलेजात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की काही इंग्रज प्राध्यापक नेहमीच भारतीय मुलांना अपमानास्पद वागणून देतात... गोरे लोक भारतीयांशी अत्यंत तुच्छतेने वागायचे... अशा स्थितीत सुभाषचंद्र बोस यांनी काय केले ? त्याचे काय परिणाम सुभाषचंद्र बोस यांना भोगावे लागले ? कुठला प्राध्यापक भारतीय विद्यार्थ्यांशी तुच्छतेने वागायचा? हे जाणून घेवूयात ‘सुभाषचंद्र बोस यांचे कॉलेज जीवन’ या भागात..

More

07 min 24 sec

play

share

सुभाषचंद्र बोस शिक्षणासाठी इंग्लडला रवाना

3 . सुभाषचंद्र बोस शिक्षणासाठी इंग्लडला रवाना

कोलकत्ता येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण सुभाषचंद्र बोस यांना इंग्लंडला का जावे लागले ? इंग्लडमध्ये त्यांना शिक्षण घेताना कशामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली? शिक्षणात त्यांना यश आले की अपयश? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला हा भाग ऐकल्यानंतर मिळणार आहेत.

More

06 min 05 sec

play

share

सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी पाहिलेले स्वप्न...

4 . सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी पाहिलेले स्वप्न...

इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना सुभाषचंद्र बोस आयसीएस परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण होवूनही त्यांना आनंद झाला नव्हता...आता त्यांच्यासमोर एक ठोस निर्णय घेण्याची वेळ उभी होती...ते अशा स्थितीत कुठला निर्णय घेतात ? त्यामागील त्यांची भूमिका काय? ते आपल्या कुटुंबाकडून यासाठी कशी सहमती मिळवतात? हे आपण ‘सुभाषचंद्र बोस यांनी देशसेवेसाठी पाहिलेले स्वप्न’ या भागात ऐकणार आहोत...

More

00 min 00 sec

play

share

सुभाषचंद्र बोस यांची देशसेवा.

5 . सुभाषचंद्र बोस यांची देशसेवा.

सुभाषचंद्र बोस यांना नेहमीच देशातील इंग्रजी राजवटीचा तिरस्कार वाटायचा...इंग्रजांकडून भारतीयांना दिल्या जाणार्‍या वागणूकीमुळे ते अस्वस्थ असायचे...बालपणीच त्यांच्यात समाजसेवा आणि देशसेवेची बीजे रोवली गेली होती...या भागात आपण एकणार आहोत...इंग्लडवरून परत आल्यानंतर सुभाषचंद्र बोस काय करतात? हे या भागातून ऐका.

More

05 min 47 sec

play

share

क्रांतिकारी आंदोलन

6 . क्रांतिकारी आंदोलन

या भागात आपण ऐकणार आहोत सुभाषचंद्र बोस यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणती भूमिका निभावली...त्यांचे गुरूबंधू देशबंधू दास आणि त्यांची अटक... गुरूशिष्य तुरूंगात कसा आपला वेळ घालवायचे ? गुरूशिष्याच्या जोडीबाबत लोकांना काय वाटायचे ? या सर्व प्रश्‍नांचा उलगडा या भागात होणार आहे...

More

05 min 19 sec

play

share

मांडले कारागृह..

7 . मांडले कारागृह..

सुभाष बाबूंना इंग्रज सरकारने बर्मा तुरूंगात ठेवले होते, जेणेकरुन त्यांना भारतातील स्वातंत्र्यलढाईच्या कुठल्याच घडामोडींची माहिती होवू नये...त्यांना कोणत्याही चळवळीत भाग घेता घेऊ नये...देशातील अन्य तुरूंगांपेक्षा बर्मा तुरूंगातील रचना खूप वेगळी होती... सुभाषचंद्र बोस बर्मा तुरूंगात कसे राहत होते ? त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला...हे या भागात आपल्याला ऐकता येणार आहे...

More

00 min 00 sec

play

share

सुभाषचंद्र बोस यांना विरोध.

8 . सुभाषचंद्र बोस यांना विरोध.

सुभाषचंद्र बोस यांना इंग्रज सरकारने अनेकदा तुरूंगात टाकले...तुरूंगात असताना ते कित्येकवेळा आजारी पडले...त्यांची तब्बेत खालावली...त्यामुळे त्यांना काही अटी घालून तुरूंगातून मुक्‍त करण्यात आले... तुरूंगातून सुटल्यानंतर ते काही महिने सर्वांपासून अलिप्‍त राहिले...सुभाषबाबू घरी नसून हिमालयात गेले आहेत, अशी चर्चा देशात पसरली... पण प्रत्यक्षात सुभाषचंद्र बोस नेमके कोठे होते ? ते काय करत होते ? हे ऐकूयात या भागात...

More

05 min 42 sec

play

share

बर्लिन.

9 . बर्लिन.

देशात अशी बातमी पसरली होती की सुभाषबाबू साधू झाले आहेत आणि ते कुठेतरी अज्ञातस्थळी निघून गेले आहेत...ही बातमी देशाच्या कानाकोपर्‍यात वार्‍यासारखी पसरली...त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात त्यांना आपला गुरु मानणारी तरुण पिढी खूप निराश झाली... पण सुभाषचंद्र बोस यांच्या मनात अजून काहीतरी चालले होते ? ते काय होते? चला या भागात ऐकूयात...

More

00 min 00 sec

play

share

आझाद हिंद सेनेची स्थापना.

10 . आझाद हिंद सेनेची स्थापना.

दुसर्‍या महायुध्दाचे ढग सर्व जगावर पसरले होते...एका देशातून दुसर्‍या देशात जाणे शक्य नव्हते...तरीही अशा बिकट स्थितीत सुभाषचंद्र बोस हे बर्लिनला पोहचले... तेथून त्यांना सिंगापूरला जावे लागले ? नेताजी बर्लिनला कसे पोहचले ? त्यांना सिंगापूरला का जावे लागले ? चला, हे आपण या भागात ऐकूयात....

More

05 min 43 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

कोण होते बाजीप्रभू देशपांडे ?

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play
Picture of the author

पेशवाईची सुरुवात.

play