Logo
Logo
mic
Download
पंचतंत्र

पंचतंत्र

Duration

1hr 13m

Language

Marathi

Released

Category

Marathi Shows

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

पंचतंत्र गोष्टी आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकल्या असतील. पंचतंत्र म्हणजे पाच प्राचीन ग्रंथ व त्यातून बोध देणाऱ्या अश्या रंजक गोष्टी. पुस्तकांमध्ये व संस्कृत ग्रंथांमध्ये पंचतंत्रच्या प्रसिद्ध गोष्टी आहेत , ज्या आपण ह्या मालिकेच्या माध्यमातून ऐकणार आहोतच मात्र त्या सोबतच, नव्या काळासोबत काही नवे बोध देणाऱ्या नव्या गोष्टी देखील आपल्याला ऐकता येणार आहेत !

Read More

जंगलाचा नवा राजा !

1 - जंगलाचा नवा राजा !

09 min 56 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
माकड आणि चिमणी !

2 - माकड आणि चिमणी !

06 min 31 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
तीन कामं !

3 - तीन कामं !

06 min 36 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
असाध्य साध्य करण्यासाठी धाडस करावे लागते !

4 - असाध्य साध्य करण्यासाठी धाडस करावे लागते !

09 min 03 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
गाढवाचा मूर्खपणा !

5 - गाढवाचा मूर्खपणा !

06 min 40 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
हुशार बेडूक !

6 - हुशार बेडूक !

07 min 32 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समजूतदार अस्वल !

7 - समजूतदार अस्वल !

06 min 59 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
गर्विष्ठ मोर  !

8 - गर्विष्ठ मोर !

07 min 00 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
लोभी बगळा आणि हुशार खेकडा !

9 - लोभी बगळा आणि हुशार खेकडा !

07 min 06 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
बेडकाच्या यशाचे रहस्य !

10 - बेडकाच्या यशाचे रहस्य !

05 min 51 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

पंचतंत्र

Marathi Shows|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

पंचतंत्र गोष्टी आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकल्या असतील. पंचतंत्र म्हणजे पाच प्राचीन ग्रंथ व त्यातून बोध देणाऱ्या अश्या रंजक गोष्टी. पुस्तकांमध्ये व संस्कृत ग्रंथांमध्ये पंचतंत्रच्या प्रसिद्ध गोष्टी आहेत , ज्या आपण ह्या मालिकेच्या माध्यमातून ऐकणार आहोतच मात्र त्या सोबतच, नव्या काळासोबत काही नवे बोध देणाऱ्या नव्या गोष्टी देखील आपल्याला ऐकता येणार आहेत !

EpisodesDuration
जंगलाचा नवा राजा !

1 . जंगलाचा नवा राजा !

जंगलाचा राजा सिंव्ह आता वृद्ध होत चालला असून आपली जागा कोण घेऊ शकेल ह्याचा तो विचार करत आहे. समोर आहेत 4 उमेदवार ! ससा , हत्ती , कोल्हा ही त्याची तीन दत्तक मुले तर दुसरीकडे त्याचा स्वतःचा मुलगा सिंव्ह ! कोण होईल नवा राजा ?

More

09 min 56 sec

play

share

माकड आणि चिमणी !

2 . माकड आणि चिमणी !

मुर्खाला मदत केल्याने काय होऊ शकतं हे आपण ह्या गोष्टीतून शिकणार आहोत.

More

06 min 31 sec

play

share

तीन कामं !

3 . तीन कामं !

ही गोष्ट आहे कंजूस व्यापार्याची आणि दोन भोळ्या माणसांची.

More

06 min 36 sec

play

share

असाध्य साध्य करण्यासाठी धाडस करावे लागते !

4 . असाध्य साध्य करण्यासाठी धाडस करावे लागते !

ही गोष्ट आहे प्रयत्नांच महत्व सांगणारी व शौर्य किती महत्वाचे असते हा बोध देणारी. एका गरीब माणसाने राजकन्येशी विवाह करण्याचं स्वप्न पाहिलं व ते सफल झालं की नाही ते आपण ह्या गोष्टीतून जाणून घेणार आहोत.

More

09 min 03 sec

play

share

गाढवाचा मूर्खपणा !

5 . गाढवाचा मूर्खपणा !

एक व्यापारी त्याच्या मूर्ख गाढवाला कशी शिक्षा देतो ह्याची ही गोष्ट आहे.

More

06 min 40 sec

play

share

हुशार बेडूक !

6 . हुशार बेडूक !

राजाच्या हट्टी मुलांसमोर बेडूक स्वतःची हुशारी दाखवून कसा निसटतो त्याची ही रंजक कथा आहे.

More

07 min 32 sec

play

share

समजूतदार अस्वल !

7 . समजूतदार अस्वल !

माणसांपेक्षा प्राणी किती बुद्धिमान व समजूतदार असतात हे शिकवणारी ही गोष्ट आहे.

More

06 min 59 sec

play

share

गर्विष्ठ मोर  !

8 . गर्विष्ठ मोर !

मोराच्या सौंदर्याची ही गोष्ट आपल्याला शिकवते की गर्वाचे घर नेहमी खाली असते.

More

07 min 00 sec

play

share

लोभी बगळा आणि हुशार खेकडा !

9 . लोभी बगळा आणि हुशार खेकडा !

हुशार खेकडा बगळ्याला कसा धडा शिकवतो ह्याची ही कहाणी आहे.

More

07 min 06 sec

play

share

बेडकाच्या यशाचे रहस्य !

10 . बेडकाच्या यशाचे रहस्य !

एक लहानसा बेडूक कठीण स्पर्धा जिंकतो व त्याच्या यशाचे रहस्य काय हे आपण ह्या कथेतून जाणून घेऊया .

More

05 min 51 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play
Picture of the author

चित्रा

play