Logo
Logo
mic
Download
पौराणिक कथा

पौराणिक कथा

Duration

1hr 13m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

भारत हा कथा- कहाणीचा देश आहे. काश्मीर मध्ये जा की कन्याकुमारीला. गुजरातला जा की आसामला. या ठिकाणची भाषा वेगळी आहे, वेशभूषा वेगळी आहे, खानपान वेगळं आहे पण एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे कहाणी. भारतातील कोणत्याही काना- कोपऱ्यात जा. तिथे तुम्हाला त्या भागाची, गावाची, देवाची, भुताची कहाणी ऐकायला मिळेल. या कहाणीत आपल्याला मनोरंजन दिसेल, चमत्कार दिसतील आणि जीवनाचे तत्वज्ञानही मिळेल. या कहाणीत भारताचा इतिहास आणि संस्कृती दडलेली आहे. भारतभर हे कहाणीचे मौल्यवान मोती विखुरलेले आहेत. या शो च्या माध्यमातून हे मोती आपण गोळा करणार आहोत आणि तुमच्या समोर मांडणार आहोत. या मोतीत आपले आयुष्य उजळून टाकण्याची क्षमता आहे. चला, तर मग पौराणिक कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. Written by - Kundalik Dhok. Narrated by – Adil Sheikh

Read More

रेणुका देवीची कथा

1 - रेणुका देवीची कथा

07 min 37 sec

Like

6

play...

Episode info

info

Share Episode

share
विष्णूचे द्वारपाल

2 - विष्णूचे द्वारपाल

07 min 37 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
रामाची अंगठी

3 - रामाची अंगठी

06 min 05 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पांडवाचा मृत्यू

4 - पांडवाचा मृत्यू

07 min 36 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
नियतीवर मात करणारी सावित्री

5 - नियतीवर मात करणारी सावित्री

07 min 40 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
ध्रुव

6 - ध्रुव

07 min 00 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
कामाचे दहन

7 - कामाचे दहन

06 min 42 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
इंद्राचा राजवाडा

8 - इंद्राचा राजवाडा

06 min 21 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अहंकाराच्या कथा

9 - अहंकाराच्या कथा

09 min 13 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
असुरांची तीन नगरे

10 - असुरांची तीन नगरे

07 min 24 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

पौराणिक कथा

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

भारत हा कथा- कहाणीचा देश आहे. काश्मीर मध्ये जा की कन्याकुमारीला. गुजरातला जा की आसामला. या ठिकाणची भाषा वेगळी आहे, वेशभूषा वेगळी आहे, खानपान वेगळं आहे पण एक गोष्ट मात्र समान आहे, ती म्हणजे कहाणी. भारतातील कोणत्याही काना- कोपऱ्यात जा. तिथे तुम्हाला त्या भागाची, गावाची, देवाची, भुताची कहाणी ऐकायला मिळेल. या कहाणीत आपल्याला मनोरंजन दिसेल, चमत्कार दिसतील आणि जीवनाचे तत्वज्ञानही मिळेल. या कहाणीत भारताचा इतिहास आणि संस्कृती दडलेली आहे. भारतभर हे कहाणीचे मौल्यवान मोती विखुरलेले आहेत. या शो च्या माध्यमातून हे मोती आपण गोळा करणार आहोत आणि तुमच्या समोर मांडणार आहोत. या मोतीत आपले आयुष्य उजळून टाकण्याची क्षमता आहे. चला, तर मग पौराणिक कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. Written by - Kundalik Dhok. Narrated by – Adil Sheikh

EpisodesDuration
रेणुका देवीची कथा

1 . रेणुका देवीची कथा

एका देवीच्या कथेभोवती अनेक भागातल्या देवी कशा निर्माण झाल्या. ज्या देवींची आज लाखो लोकं पूजा करतात. अशी रेणुका माता, एकविरा, यल्लमा, मातंगी या देवींच्या निर्मितीची कथा जवळपास एक आहे. अशी सुरस आणि रहस्यमय कथा आपण या भागात ऐकुयात.

More

07 min 37 sec

play

share

विष्णूचे द्वारपाल

2 . विष्णूचे द्वारपाल

जगाचा पालनहार भगवान विष्णूला वराह अवतार, रामाचा अवतार आणि कृष्णाचा अवतार हे तीन अवतार का घ्यावे लागले? या बद्दल एक फारच सुंदर कथा आहे. जी आपण या शो मध्ये ऐकणार आहोत.

More

07 min 37 sec

play

share

रामाची अंगठी

3 . रामाची अंगठी

भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे रामायण. रामायण केवळ भारतात प्रसिद्ध नसून दक्षिण आशियात देखील आहे. मलेशिया, चीन, म्यानमार, इंडोनेशिया, फिलिपाईन्स या देशातही रामायण प्रसिद्ध आहे. इंडोनेशिया हा तर मुस्लीम बहुसंख्य देश आहे पण या देशाचे सर्वाधिक प्रिय काव्य रामायण आहे. या रामायणाचा नायक असणाऱ्या रामाच्या अंगठीची कधी ऐकण्यात न आलेली आगळी- वेगळी कहाणी आज आपण ऐकणार आहोत.

More

06 min 05 sec

play

share

पांडवाचा मृत्यू

4 . पांडवाचा मृत्यू

भारतीय जनतेला स्वर्ग अतिशय प्रिय आहे. स्वर्गाच्या कथा लोकांना आवडत असल्याने अनेक कथा या स्वर्गाच्या वर्णन करणाऱ्या किंवा स्वर्गाशी संबधित असतात. स्वर्गात जाण्याचा मार्ग हा फक्त पुण्य कमावणे एवढाच आहे का? याबद्दल एक अतिशय सुंदर आणि रोचक कथा आहे. जी आपण या भागातऐकणार आहोत.

More

07 min 36 sec

play

share

नियतीवर मात करणारी सावित्री

5 . नियतीवर मात करणारी सावित्री

पौराणिक कथा म्हंटल की नियतीला शरण जाणाऱ्या, नशिबाचे भोग भोगणाऱ्या असं डोळ्यासमोर येतं. अशा कथांना अपवाद असणाऱ्या काही थोडाश्या कथा आहेत. त्यापैकी एक म्हणजे सावित्रीची कथा. ज्या सावित्रीच्या दृढ निश्चयापुढे आणि तिच्या कर्तुत्वाच्या समोर नियतीलाही बदलावे लागले. आपल्या तीव्र इच्छाशक्ती समोर सावित्रीने नशिबालाही झुकायला भाग पाडले. अशा सावित्रीची कथा आपण या भागात ऐकुयात.

More

07 min 40 sec

play

share

ध्रुव

6 . ध्रुव

आज आपण अशी पौराणिक कथा पाहणार आहोत. ज्यात एका बालकाने तपश्चर्या करून कोणतेही शक्तिशाली अस्त्र, राज्य किंवा संपत्ती मागितली नाही. तर वरदानात असे काही मागितले की, तो इतिहासात अमर झाला.

More

07 min 00 sec

play

share

कामाचे दहन

7 . कामाचे दहन

आपण अशा अनेक पौराणिक कथा ऐकल्या असतील. ज्यात देवराज इंद्र आपल्या स्वर्गातील अप्सरांना ऋषींच्या तपस्या भंग करण्यास पाठवायचे. इंद्राने एखाद्या ऋषीची किंवा असुराची तपस्या भंग करायला एखाद्या अप्सरेला पाठवले आणि त्या ऋषीची तपश्चर्या भंग झाली नाही. असे कधी झाले नाही. मानव, राक्षस, असुर,गंधर्व, यक्ष, देव या सर्वांना अप्सरेने भुलवलेलं आहे. याला फक्त एकच अपवाद आहे. ज्याची कथा आपण या भागात ऐकणार आहोत.

More

06 min 42 sec

play

share

इंद्राचा राजवाडा

8 . इंद्राचा राजवाडा

आज आपण या भागात अशी एक पौराणिक कथा ऐकणार आहोत. ज्यात या जीवनाचा आणि जगाचा खूप चांगल्या पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कथेतून आपण खूप काही शिकू शकतो.

More

06 min 21 sec

play

share

अहंकाराच्या कथा

9 . अहंकाराच्या कथा

भारतीय पौराणिक कथेत अहंकाराला सर्वात मोठा शत्रू मानलेलं आहे. अहंकारामुळेच राक्षस आणि असुरांचा विनाश झालेला आहे. हा अहंकार फक्त राक्षसांच्या ठायी नव्हता. तो अनेक देवांच्याही अंगी होता. आज आपण अशा तीन कथा ऐकणार आहोत. ज्यात देवांच्या मनात अहंकाराने घर केलेलं होतं. तो अहंकार हनुमानाने कसा तोडला. शेवटी हेही रहस्य उलगडूया की, हनुमानालाच अहंकार तोडण्याचे काम का दिले जाते?

More

09 min 13 sec

play

share

असुरांची तीन नगरे

10 . असुरांची तीन नगरे

आज आपण या भागात अशी एक रोचक कथा ऐकणार आहोत. ज्या कथेत एकाच वेळी तीन राक्षसांना मारण्यासाठी ब्रह्मा, विष्णू व महेश अशा तीन देवांना एकत्र येऊन लढाई करावी लागली. अशा पौराणिक कथा मोजक्या असतील, ज्यात त्रिदेवांना आपली संपूर्ण शक्ती पणाला लावावी लागली असेल.

More

07 min 24 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play