राधा–कृष्ण
Duration
1hr 29m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - पहिली भेट!
07 min 24 sec
0
Episode info
Share Episode
2 - वृंदावनाची महती व रासलीला
09 min 31 sec
0
Episode info
Share Episode
3 - राधेसाठी कृष्णाने केली मोत्यांची शेती
08 min 12 sec
3
Episode info
Share Episode
4 - सर्पदंश आणि गोपाळकाला
07 min 31 sec
2
Episode info
Share Episode
5 - कृष्णाला जेव्हा वृंदावन सोडावं लागलं !
09 min 45 sec
3
Episode info
Share Episode
6 - राधेचं लग्न कोणाशी व कसं झालं?
09 min 06 sec
0
Episode info
Share Episode
7 - राधेची महती व महत्वाची अध्यात्मिक शिकवण!
09 min 12 sec
0
Episode info
Share Episode
8 - राधा कृष्णाचं पुनर्मिलन
09 min 13 sec
0
Episode info
Share Episode
9 - कृष्णपत्नी विरुद्ध राधा !
09 min 10 sec
1
Episode info
Share Episode
10 - एक अजरामर प्रेमकहाणी
09 min 54 sec
3
Episode info
Share Episode
राधा–कृष्ण
About Show
| Episodes | Duration | |||
1 . पहिली भेट!कृष्ण वृंदावनात असताना त्यांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. मात्र राधेशी त्याची पहिली भेट कधी व कशी झाली हे जाणून घेणं अतिशय रोचक आहे कारण त्याबद्दल अनेक वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत ...त्यातल्याच काही आपण ह्या भागात ऐकणार आहोत ! More | 07 min 24 sec | |||
2 . वृंदावनाची महती व रासलीलावृंदावन ह्या ठिकाणाला राधा - कृष्ण ह्यांच्या प्रेमकहाणीत अनन्यसाधारण महत्व आहे कारण इथेच त्यांची एकमेकांशी ओळख झाली व बालपण ते तारुण्य हा प्रवास त्यांनी एकमेकांसोबत केला. तेव्हा जाणून घेऊया वृंदावनाची महती आणि तिथे घडलेल्या रासलीलांबद्दल! More | 09 min 31 sec | |||
3 . राधेसाठी कृष्णाने केली मोत्यांची शेतीश्री राधा-कृष्ण ह्याचं प्रेम जितकं मधुर आहे तितक्याच मधुर आहेत त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी. कधी भांडण, कधी स्पर्धा, कधी भेटी- गाठी , तर कधी एकमेकांसाठी दिलेलं बलिदान. ह्या भागात आपण अशीच एक गोड मोत्यांच्या माळेची गोष्ट ऐकणार आहोत ! More | 08 min 12 sec | |||
4 . सर्पदंश आणि गोपाळकालाप्रेम म्हणजे फक्त आनंद किंवा सुख नव्हे! तर प्रेमात अनेकदा संकटांना तोंड द्यावं लागतं ! श्रीराधाकृष्ण हे देव असले तरी त्यांनाही संकटांना तोंड द्यावं लागलं होतं ! प्रसंगी दुखः सुद्धा भोगावं लागलं होतं. मात्र जेव्हा एकमेकांची साथ असते, तेव्हा सगळी संकटं सोपी होऊन जातात आणि दुःखातही सुखाची प्राप्ती होते ! ह्या भागात आपण ऐकणार आहोत अश्याच काही गोष्टी !" More | 07 min 31 sec | |||
5 . कृष्णाला जेव्हा वृंदावन सोडावं लागलं !कृष्णाला कंसाचं आमंत्रण येतं व वृंदावन सोडून मथुरेला जाण्यासाठी तो सज्ज होतो. राधेपासून दूर होण्याची वेळ आली होती ... More | 09 min 45 sec | |||
6 . राधेचं लग्न कोणाशी व कसं झालं?ह्या भागात आपण ऐकणार आहोत राधेच्या विवाहाबद्दल प्रचलित असलेल्या विविध आख्यायिका. तिचे लग्न कोणाशी , कसे झाले ? विवाहानंतर ती श्रीकृष्णाला विसरू शकली का ? त्यांच्या नात्याचं पुढे काय झालं ? More | 09 min 06 sec | |||
7 . राधेची महती व महत्वाची अध्यात्मिक शिकवण!पुराण ग्रंथात राधेचं अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक परंपरांमध्ये तिची पूजा केली जाते. ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत राधेची महती व काही अध्यात्मिक तत्वज्ञान !" More | 09 min 12 sec | |||
8 . राधा कृष्णाचं पुनर्मिलनश्रीकृष्णांनी वृंदावन सोडल्यानंतर राधेचा फार क्वचितच उल्लेख केलेला आढळतो. मात्र काही दुर्मिळ आख्यायिका असं म्हणतात की त्याचं वृद्धापकाळात पुनर्मिलन झालं होतं. कशी होती ही भेट? More | 09 min 13 sec | |||
9 . कृष्णपत्नी विरुद्ध राधा !श्रीकृष्ण व राधा ह्यांची पहिली भेट जितकी मधुर आहे तितकीच त्यांची शेवटची भेट मन हेलावून टाकणारी होती ! काय घडलं असेल ह्या शेवटच्या भेटीत? More | 09 min 10 sec | |||
10 . एक अजरामर प्रेमकहाणीराधेचा शेवट कसा झाला ? तिच्या मृत्यूचा श्रीकृष्ण ह्यांच्यावर कसा परिणाम झाला? त्यांनी कोणता पण घेतला ? व ह्या प्रेमकहाणीतून आपण काय बोध घेतला पाहिजे? More | 09 min 54 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
भोंदू नगरची राणी चंद्रकला
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
बहिणाबाई चौधरी
SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH











