Logo
Logo
mic
Download
राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

Duration

1hr 20m

Language

Marathi

Released

Category

Historical

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

छत्रपती शिवाजी महाराजांची कथा तर आपल्याला माहीतच आहे. त्यांची थोरवी , त्यांची महती आपल्याला ठाऊक आहे. मात्र शिवरायांवर सर्वाधिक प्रभाव होता तो त्यांच्या मातेचा ! त्यांना घडवण्यात त्यांच्या मातेचा म्हणजेच जिजामाता ह्यांचा खूप मोठा वाटा होता ! लहानपणापासून त्यांनी शिवबांना रामायण , महाभारतातल्या कथा सांगून घडवलं , त्यांना आपल्या संस्कृतीशी एकरूप केलं ! त्यामुळेच पुढे जाऊन महाराज अनेक थोर कार्ये करू शकले ! अश्या ह्या थोर मातेला वंदन करून ऐकुया त्यांची असामान्य गाथा ! वीरमाता जिजाबाई - शिवबांना घडवणारी असामान्य माता ! Written by – Manali Kale, Narrated by – RJ Shreyas

Read More

भोसले -जाधव वैर !

1 - भोसले -जाधव वैर !

08 min 19 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
शून्यातून स्वर्ग !

2 - शून्यातून स्वर्ग !

08 min 12 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
स्वराज्याची मुहूर्तमेढ !

3 - स्वराज्याची मुहूर्तमेढ !

08 min 30 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
खानाचा कोथळा !

4 - खानाचा कोथळा !

08 min 30 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
खानाचे मुंडके !

5 - खानाचे मुंडके !

07 min 47 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
जिजाबाईंची शिकवण , प्रत्येक स्त्रीचा आदर करा !

6 - जिजाबाईंची शिकवण , प्रत्येक स्त्रीचा आदर करा !

07 min 47 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
कल्याणच्या सुभेदाराची सून !

7 - कल्याणच्या सुभेदाराची सून !

07 min 06 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
मातेसाठी जिंकला कोंढाणा !

8 - मातेसाठी जिंकला कोंढाणा !

07 min 11 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
जिजाबाईंनी केली दादोजी कोंडदेव ह्यांची निवड !

9 - जिजाबाईंनी केली दादोजी कोंडदेव ह्यांची निवड !

06 min 34 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
थोर माता ! थोर स्त्री !

10 - थोर माता ! थोर स्त्री !

10 min 17 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

राजमाता जिजाऊ

Historical|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

छत्रपती शिवाजी महाराजांची कथा तर आपल्याला माहीतच आहे. त्यांची थोरवी , त्यांची महती आपल्याला ठाऊक आहे. मात्र शिवरायांवर सर्वाधिक प्रभाव होता तो त्यांच्या मातेचा ! त्यांना घडवण्यात त्यांच्या मातेचा म्हणजेच जिजामाता ह्यांचा खूप मोठा वाटा होता ! लहानपणापासून त्यांनी शिवबांना रामायण , महाभारतातल्या कथा सांगून घडवलं , त्यांना आपल्या संस्कृतीशी एकरूप केलं ! त्यामुळेच पुढे जाऊन महाराज अनेक थोर कार्ये करू शकले ! अश्या ह्या थोर मातेला वंदन करून ऐकुया त्यांची असामान्य गाथा ! वीरमाता जिजाबाई - शिवबांना घडवणारी असामान्य माता ! Written by – Manali Kale, Narrated by – RJ Shreyas

EpisodesDuration
भोसले -जाधव वैर !

1 . भोसले -जाधव वैर !

जिजाबाई ह्यांना सुरुवातीपासूनच भोसले जाधव वैर ह्यांचे परिणाम भोगावे लागले . पण ह्या संकटाला त्यांनी कसं तोंड दिलं ते ऐकुया !

More

08 min 19 sec

play

share

शून्यातून स्वर्ग !

2 . शून्यातून स्वर्ग !

उध्वस्त झालेल्या पुण्यात जेव्हा शिवबा आणि जिजामाता आले तेव्हा त्यांनी शून्यापासून कार्य कसं सुरु केलं ते जाणून घेऊया !

More

08 min 12 sec

play

share

स्वराज्याची मुहूर्तमेढ !

3 . स्वराज्याची मुहूर्तमेढ !

जिजामाता ह्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न पेरलं !

More

08 min 30 sec

play

share

खानाचा कोथळा !

4 . खानाचा कोथळा !

अफझलखान वाढत जिजामाता ह्यांनी देखील शिवरायांना कसं सहकार्य केलं ते जाणून घेऊया !

More

08 min 30 sec

play

share

खानाचे मुंडके !

5 . खानाचे मुंडके !

अफझलखानाचे मुंडके जेव्हा जिजाबाईंच्या समोर आले तेव्हा त्यांनी काय केलं ?

More

07 min 47 sec

play

share

जिजाबाईंची शिकवण , प्रत्येक स्त्रीचा आदर करा !

6 . जिजाबाईंची शिकवण , प्रत्येक स्त्रीचा आदर करा !

जिजाबाईंच्या शिकवणीचा महाराजांवर कसा परिणाम झाला ते ऐकुया एका गोष्टीच्या रूपात !

More

07 min 47 sec

play

share

कल्याणच्या सुभेदाराची सून !

7 . कल्याणच्या सुभेदाराची सून !

हा प्रचलित किस्सा ऐकुया आणि त्यातून बोध घेऊया !

More

07 min 06 sec

play

share

मातेसाठी जिंकला कोंढाणा !

8 . मातेसाठी जिंकला कोंढाणा !

ऐकुया कोंढाणा किल्ल्याची कहाणी !

More

07 min 11 sec

play

share

जिजाबाईंनी केली दादोजी कोंडदेव ह्यांची निवड !

9 . जिजाबाईंनी केली दादोजी कोंडदेव ह्यांची निवड !

शिवबांसाठी गुरू शोधताना जिजाबाईंनी कसा निर्णय घेतला ते समजून घेऊया !

More

06 min 34 sec

play

share

थोर माता ! थोर स्त्री !

10 . थोर माता ! थोर स्त्री !

जणूया जिजाबाईंचे निधन कसे झाले आणि माता -पुत्राची ताटातूट कशी झाली !

More

10 min 17 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

कोण होते बाजीप्रभू देशपांडे ?

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play
Picture of the author

તીરંદાજ

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play