श्यामची आई
Duration
3hr 34m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - रात्र पहिली : सावित्री व्रत - भाग १
10 min 41 sec
25
Episode info
Share Episode
2 - रात्र पहिली : सावित्री व्रत - भाग २
10 min 34 sec
2
Episode info
Share Episode
3 - रात्र पहिली : सावित्री व्रत - भाग ३
07 min 32 sec
2
Episode info
Share Episode
4 - रात्र दुसरी : अक्काचे लग्न - भाग १
10 min 28 sec
2
Episode info
Share Episode
5 - रात्र दुसरी : अक्काचे लग्न - भाग २
09 min 45 sec
1
Episode info
Share Episode
6 - रात्र तिसरी : मुकी फुले
13 min 52 sec
2
Episode info
Share Episode
7 - रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत
09 min 42 sec
2
Episode info
Share Episode
8 - रात्र पाचवी : मथुरी
11 min 50 sec
2
Episode info
Share Episode
9 - रात्र सहावी : थोर अश्रू
06 min 54 sec
2
Episode info
Share Episode
10 - रात्र सातवी : पत्रावळ
14 min 38 sec
2
Episode info
Share Episode
श्यामची आई
About Show
| Episodes | Duration | |||
1 . रात्र पहिली : सावित्री व्रत - भाग १पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. More | 10 min 41 sec | |||
2 . रात्र पहिली : सावित्री व्रत - भाग २मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत; रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत; रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. More | 10 min 34 sec | |||
3 . रात्र पहिली : सावित्री व्रत - भाग ३समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ता-यांसारखे तेजस्वी हिरे असतील; परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापि दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील, की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. More | 07 min 32 sec | |||
4 . रात्र दुसरी : अक्काचे लग्न - भाग १मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे. हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात. More | 10 min 28 sec | |||
5 . रात्र दुसरी : अक्काचे लग्न - भाग २आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. More | 09 min 45 sec | |||
6 . रात्र तिसरी : मुकी फुलेमनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला. त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. More | 13 min 52 sec | |||
7 . रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंतगर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. More | 09 min 42 sec | |||
8 . रात्र पाचवी : मथुरीजगात फक्त आईबापच शिकवतात, असे नाही; आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव-निर्जीव सृष्टी शिकवीत असते; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे, हे आईबापच शिकवितात. More | 11 min 50 sec | |||
9 . रात्र सहावी : थोर अश्रूमुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला; जणू तिचाच होऊन बाहेर आला. More | 06 min 54 sec | |||
10 . रात्र सातवी : पत्रावळबाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो; आईजवळ रडतो; आईजवळ खातोपितो; आईजवळ खेळतो-खिदळतो, झोपतो, झोपी जातो, आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. More | 14 min 38 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











