Logo
Logo
mic
Download
श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

Duration

1hr 28m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

श्री स्वामी समर्थ हे एक अलौकिक युग पुरुष होते .भक्तांच्या अडचणीत तात्काळ धावून जात .त्यांच्या अडचणी लीलया सोडवत .भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या त्यांच्या वाक्यानेच भक्तांना मोठा धीर येत असे .अशा संतपदी पोचलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील काही गोष्टींचा परिचय करून घेऊया.

Read More

दत्त परंपरा व दत्त अवतार याची ओळख

1 - दत्त परंपरा व दत्त अवतार याची ओळख

11 min 07 sec

Like

6

play...

Episode info

info

Share Episode

share
स्वामींचे स्वरूप व त्यांची महती

2 - स्वामींचे स्वरूप व त्यांची महती

09 min 45 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
स्वामींचा जप व जपाचे महत्व

3 - स्वामींचा जप व जपाचे महत्व

08 min 49 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्रीपाद ला स्वामींची आलेली प्रचीती

4 - श्रीपाद ला स्वामींची आलेली प्रचीती

08 min 08 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
चंचल मनाचा स्वामींनी करून दिलेला परिचय

5 - चंचल मनाचा स्वामींनी करून दिलेला परिचय

08 min 24 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
वामन बुवांना आलेली स्वामींची प्रचीती

6 - वामन बुवांना आलेली स्वामींची प्रचीती

08 min 24 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
बाबा सबनीस यांची कथा

7 - बाबा सबनीस यांची कथा

07 min 29 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
नारायण ची कथा

8 - नारायण ची कथा

08 min 18 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पुजारी आणि पुराणिक बुवांची गोष्ट

9 - पुजारी आणि पुराणिक बुवांची गोष्ट

08 min 30 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
स्वामींची भक्तांना दिलेली शिकवण

10 - स्वामींची भक्तांना दिलेली शिकवण

09 min 57 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

श्री स्वामी समर्थ

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

श्री स्वामी समर्थ हे एक अलौकिक युग पुरुष होते .भक्तांच्या अडचणीत तात्काळ धावून जात .त्यांच्या अडचणी लीलया सोडवत .भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या त्यांच्या वाक्यानेच भक्तांना मोठा धीर येत असे .अशा संतपदी पोचलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील काही गोष्टींचा परिचय करून घेऊया.

EpisodesDuration
दत्त परंपरा व दत्त अवतार याची ओळख

1 . दत्त परंपरा व दत्त अवतार याची ओळख

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आश्वासक संदेश नेहमीच आपल्या भक्तांना देणाऱ्या आणि त्यांचे मनोबल वाढवणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सर्व काही जाणून घेऊया ..

More

11 min 07 sec

play

share

स्वामींचे स्वरूप व त्यांची महती

2 . स्वामींचे स्वरूप व त्यांची महती

श्री दत्त अवतार मानल्या गेलेल्या स्वामी समर्थांचे प्रकटीकरण कसे झाले कर्दळी वनातून त्यांचे आगमन आणि त्यांचा अक्कलकोट येथे निवास कसा झाला जाणून घेऊया

More

09 min 45 sec

play

share

स्वामींचा जप व जपाचे महत्व

3 . स्वामींचा जप व जपाचे महत्व

श्री स्वामी समर्थांचा उपदेश काय होता? त्यांचा नाम जप कसा करायचा? काय आहे या नामजपाचे महत्व आणि सामर्थ्य?

More

08 min 49 sec

play

share

श्रीपाद ला स्वामींची आलेली प्रचीती

4 . श्रीपाद ला स्वामींची आलेली प्रचीती

श्री स्वामींचे बरेच आवडते भक्त होते. श्रीपाद या भक्तावर ओढवलेला प्रसंग आणि छोट्या गोष्टीतून स्वामींनी सेवेकऱ्यांना दिलेली शिकवण.

More

08 min 08 sec

play

share

चंचल मनाचा स्वामींनी करून दिलेला परिचय

5 . चंचल मनाचा स्वामींनी करून दिलेला परिचय

स्वामीजींनी भक्तांना जाणवून दिलेले आपले अस्तित्व आणि त्यांनी भक्ताना उदाहरणासहित दिलेली अत्यंत मोलाची शिकवण.

More

08 min 24 sec

play

share

वामन बुवांना आलेली स्वामींची प्रचीती

6 . वामन बुवांना आलेली स्वामींची प्रचीती

चोळप्पा आणि वामनबुवा स्वामींचे आवडते शिष्य होते. चोळप्पाच्या घरी ते वास्तव्याला असत. एकदा वामन बुवांची परीक्षा पाहून त्यांनी कसा दिला त्यांना अनुग्रह .

More

08 min 24 sec

play

share

बाबा सबनीस यांची कथा

7 . बाबा सबनीस यांची कथा

बाबा सबनीस या कीर्तनकार पंडिताला झालेला गर्व स्वामींनी कसा हरण केला. पावसाची आळवणी करताना भक्तांना सोप्या भाषेत सत्याची जाणीव करून दिली.

More

07 min 29 sec

play

share

नारायण ची कथा

8 . नारायण ची कथा

भक्तांना त्यांच्या कर्तव्याची कशी जाणीव करून दिली इंग्रज अधिकाऱ्याला त्याच्या चुकीची शिक्षा कशी मिळाली बाळप्पा ला स्वामींचा अनुग्रह कसा मिळाला.

More

08 min 18 sec

play

share

पुजारी आणि पुराणिक बुवांची गोष्ट

9 . पुजारी आणि पुराणिक बुवांची गोष्ट

यशवंत मामलेदार या शिष्याला झालेली स्वामी कृपेची जाणीव. पुजार्याचा दूर केलेला गैरसमज आणि त्याला झालेले कृष्णसरस्वतींचे दर्शन, आणि पुराणिक बुवांना जाणवलेली स्वामींची महानता.

More

08 min 30 sec

play

share

स्वामींची भक्तांना दिलेली शिकवण

10 . स्वामींची भक्तांना दिलेली शिकवण

श्री स्वामी समर्थांचा भक्तांना उपदेश काय होता. ते सर्वांना काय शिकवण देत असत. समजोद्धारासाठी त्यांनी सर्वांना काय काय सल्ले दिले.

More

09 min 57 sec

play

share