तेनालीराम आणि त्याचे किस्से
Duration
1hr 10m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - तेनालीराम आणि अपमानाचा बदला
07 min 12 sec
10
Episode info
Share Episode
2 - तेनालीराम आणि चोर
07 min 12 sec
7
Episode info
Share Episode
3 - तेनालीराम आणि अंगठी चोर
07 min 01 sec
7
Episode info
Share Episode
4 - तेनालीराम आणि जादुगारचा अहंकार
07 min 20 sec
7
Episode info
Share Episode
5 - तेनालीराम आणि मूर्खचोर
06 min 56 sec
7
Episode info
Share Episode
6 - तेनालीराम आणि विहिरींची चोरी
07 min 04 sec
7
Episode info
Share Episode
7 - कंजूस व्यापारी
05 min 30 sec
6
Episode info
Share Episode
8 - तेनालीरामाच्या गोष्ठी किती कावळे
04 min 18 sec
6
Episode info
Share Episode
9 - तेनालीरामाचं चातुर्य
02 min 53 sec
6
Episode info
Share Episode
10 - जास्त चतुर कोण?
08 min 30 sec
6
Episode info
Share Episode
तेनालीराम आणि त्याचे किस्से
About Show
| Episodes | Duration | |||
1 . तेनालीराम आणि अपमानाचा बदलाछोट्याश्या गावात राहणारा, तेनालीराम, जेंव्हा पहिल्यांदा विजयनगर सारख्या मोठ्या नगरीत येतो तेंव्हा राजगुरू त्याचा अपमान करतात, रामाला त्या गोष्टींचं फार वाईट वाटतं, म्हणून तो आपल्या अपमानाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करतो. चला तर मग बघुया की ह्याच्या साठी तो काय करतो ते. More | 07 min 12 sec | |||
2 . तेनालीराम आणि चोरएकदा सगळं काही सुरळीत सुरु असताना, राज्यावर एक विपत्ती आली, ती म्हणजे राज्यातल्या एका गावात अचानक खूप चोऱ्या व्हायला लागल्या. रात्री तर रात्री, पण दिवस ढवळ्या सुद्धा लोकांच्या मौल्यवान वस्तू चोरी व्हायला लागल्या. More | 07 min 12 sec | |||
3 . तेनालीराम आणि अंगठी चोरएकदा राजा कृष्णदेरायांची अत्यंत प्रिय असलेली बहुमूल्य अंगठी चोरीला गेली, आणि ती ही त्यांच्या महालातून. त्यांनी अंगठी चोराला पकडण्याचं काम तेनालीरामावर सोपवलं. आता बघुया रामा आपल्या हुशारीने त्या अंगठी चोराला कसं पकडतो ते. More | 07 min 01 sec | |||
4 . तेनालीराम आणि जादुगारचा अहंकारराजा कृष्णदेवराय, नेहमीच कलेचा आणि कलाकाराचा आदर सत्कार करायचे आणि त्यांना आपल्या दरबारात कलाकारी दाखवायचा अवसर देऊन खूप बक्षीसं सुद्धा द्यायचे. पण एकदा त्यांच्या दरबारात एक अहंकारी जादुगार आला, ज्याला आपल्या प्रतिभेचा फार अहंकार होता. तर तेनालीरामाने त्या अहंकारी जादुगारचा अहंकार कसा मिटवला, हे आपण बघुया. More | 07 min 20 sec | |||
5 . तेनालीराम आणि मूर्खचोरराजा कृष्णदेवराय ह्यांच्या महालाच्या कारागृहात बंद असलेल्या दोन माहिर चोरांनी त्यांना क्षमायाचना मागितली, राजांनी ह्या करता एक अट ठेवली होती की त्यांना रामाच्या घरी जाऊन चोरी करायची होती, रामाने त्या चोरांना कसं फसवलं, चला बघुया. More | 06 min 56 sec | |||
6 . तेनालीराम आणि विहिरींची चोरीराजा कृष्णदेवराय ह्यांच्या राज्यात चोरीची विचित्र घटना घडली होती, ती म्हणजे त्यांच्या राज्यातील विहीरी चोरी होत होत्या. आता विहीरी कश्या आणि कोण चोरी करत होते, रामाने ह्याचा पत्ता कसा लावला, चला बघुया. More | 07 min 04 sec | |||
7 . कंजूस व्यापारीमित्रांनो, कधीही वायफळ खर्च न करणं आणि पैसे वाचवणं ही निश्चितच एक चांगलीच सवय आहे, पण आवश्यक आणि योग्य गोष्टींसाठी सुद्धा खर्च न करायची वृत्ती ह्यालाच कंजूसी म्हणतात. ही एक चुकीची सवय आहे, आपल्या ह्या गोष्टीत आपण तेच बघणार आहोत. चला तर मग सुरू करुया. More | 05 min 30 sec | |||
8 . तेनालीरामाच्या गोष्ठी किती कावळेआज आपण ऐकणार आहोत तेनालीरामाच्या दोन लहान गोष्टी, 1 तेनालीरामाचं चातुर्य, आणि 2 किती कावळे ज्या मध्ये त्याने राजाच्या प्रश्नाचं उत्तर चतुराईने कसं दिलं हे आपण बघुया. More | 04 min 18 sec | |||
9 . तेनालीरामाचं चातुर्यआज आपण ऐकणार आहोत तेनालीरामाच्या दोन लहान गोष्टी, 1 तेनालीरामाचं चातुर्य, आणि 2 किती कावळे ज्या मध्ये त्याने राजाच्या प्रश्नाचं उत्तर चतुराईने कसं दिलं हे आपण बघुया. More | 02 min 53 sec | |||
10 . जास्त चतुर कोण?राजा कृष्णदेवराय नेहमी रामाला आगळे वेगळे प्रश्न विचारून त्याची गम्मत करत असायचे. ह्या वेळी सुद्धा त्यांनी रामाला, असाच एक प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर रामाने अत्यंत हुशारीने दिलं होतं. चला तर बघुया की तो प्रश्न काय होता. More | 08 min 30 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











