गुलाबी आकाश
Duration
1hr 12m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - भूतकाळ की वर्तमान काळ
06 min 12 sec
4
Episode info
Share Episode
2 - सत्य
06 min 21 sec
2
Episode info
Share Episode
3 - गुगली
06 min 00 sec
1
Episode info
Share Episode
4 - फोन कोणाचा
06 min 21 sec
1
Episode info
Share Episode
5 - राहुल
04 min 33 sec
3
Episode info
Share Episode
6 - मुंबई
06 min 21 sec
1
Episode info
Share Episode
7 - स्पर्श
05 min 05 sec
1
Episode info
Share Episode
8 - प्रवास
06 min 31 sec
1
Episode info
Share Episode
9 - अनया चा भूतकाळ
05 min 22 sec
0
Episode info
Share Episode
10 - समुद्र किनारा
07 min 16 sec
1
Episode info
Share Episode
गुलाबी आकाश
About Show
| Episodes | Duration | |||
1 . भूतकाळ की वर्तमान काळअनया आणि तिचे आई बाबा जे तिचे बेस्ट फ्रेंड्स आहेत.. तिघे एकमेकांबरोबर वेळ घालवत असतांना विषय निघतो तो अनया च्या भूतकाळ आणि वर्तमान काळाचा.. More | 06 min 12 sec | |||
2 . सत्यअनया चा भूतकाळ तर वेदनादायी होताच पण तिचा वर्तमान काळ सुद्धा तिची परीक्षा पाहतोय. अनया तिच्या आयुष्यातली कटू गोष्ट मान्य करायचा प्रयत्न करतीये पण अनया तिच्या आयुष्यातले सत्य पचवेल? More | 06 min 21 sec | |||
3 . गुगलीमुग्धा अनया ची खास मैत्रीण... अनया ला खास मैत्रीण लग्नाचे आमंत्रण देते आणि एक गुगली टाकते...काय आहे ही गुगली?. More | 06 min 00 sec | |||
4 . फोन कोणाचाअनया तिच्या आईशी गप्पा मारत असते मुग्धा च्या लग्नाबद्दल..अनया ला लग्नाला जाणे आवडत नसते पण खास मैत्रिणीच्या आग्रहास्तव ती हो म्हणते..ती मुव्ही पाहत असते तितक्यात तिचा फोन वाजतो.. More | 06 min 21 sec | |||
5 . राहुलराहुल कोण? तो अनया ला का फोन करतो... फोन कोणाचा असतो आणि फोन वर काय बोलण होते? More | 04 min 33 sec | |||
6 . मुंबईअनया आणि राहुल मुंबई ला जाण्यासाठी निघतात.. वाटेत काही गमती जमती. दोघे अनोळखी असतात पण अनोळखी राहणर?.. More | 06 min 21 sec | |||
7 . स्पर्शह्या प्रवसात अनपेक्षित अपघात होतो.. पण हा अपघात दोघांमध्ये काही बदलतो? आणि ह्या प्रवासात काय होते? More | 05 min 05 sec | |||
8 . प्रवासहा प्रवास राहुल आणि अनया, दोघांसाठी खास बनणार असतो.. प्रवास चालू होतो.. More | 06 min 31 sec | |||
9 . अनया चा भूतकाळराहुल आणि अनया मुंबई फिरतात पण दोघे जवळ येतात? अनया चा भूतकाळ खरच इतका त्रासदायक असतो? More | 05 min 22 sec | |||
10 . समुद्र किनाराराहुल आणि अनया दोघेच समुद्र किनाऱ्यावर फिरत असतात.. आता दोघे अनोळखी राहिलेले नसतात.. ही एका नवीन नात्याची सुरवात तर नाही? More | 07 min 16 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











