कॉलेजवाली लव्ह स्टोरी
Duration
0hr 54m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - अर्जुन आणि विनी ची भेट
08 min 22 sec
1
Episode info
Share Episode
2 - अर्जुन ची माफी
06 min 44 sec
0
Episode info
Share Episode
3 - अर्जुन च विनी बद्दल मत
06 min 41 sec
2
Episode info
Share Episode
4 - अर्जुन ने मागितली विनी ची माफी
06 min 16 sec
0
Episode info
Share Episode
5 - अर्जुन विनी पडले प्रेमात
06 min 26 sec
2
Episode info
Share Episode
6 - विनी ने केला विश्वासघात
05 min 21 sec
0
Episode info
Share Episode
7 - अर्जुन ची कामयाबी
06 min 38 sec
0
Episode info
Share Episode
8 - अर्जुन विनी पुन्हा एकत्र
07 min 36 sec
1
Episode info
Share Episode
कॉलेजवाली लव्ह स्टोरी
About Show
| Episodes | Duration | |||
1 . अर्जुन आणि विनी ची भेटआज अर्जुन ची फुटबॉल ची मॅच होती.सकाळ पासून चार वेळा त्याला परम चा फोन येऊन गेला होता कॉलेज ला वेळेत ये म्हणून पणं आदत से मजबूर नेहमी सारखं आज ही अर्जुन चे डोळे लवकर उघडले नाहीत आणि त्याला उठायला उशीर च झाला. More | 08 min 22 sec | |||
2 . अर्जुन ची माफीविनीच बोलण ऐकून पूजानेही डोक्यावर हात मारून घेतला व तिच्या कडे पाहत बोलली,"छान केलंस .तुला तर सवयच आहे विनी भांडायची. मी तुझी ओळख अर्जुन सोबत माझी मैत्रीण म्हणून करून देणार होते पणं आता नाही आता मी तुला माझी मैत्रीण म्हणून तर अर्जुन ला भेटवू शकत नाही. More | 06 min 44 sec | |||
3 . अर्जुन च विनी बद्दल मतअर्जुन सोबत बोलून विनी पुन्हा पूजा जवळ आली. पूजा तिलाच शोधत होती. विनी ला पाहताच पूजा तिच्यावर ओरडली," विनी तू कुठे फिरत आहेस ? निदान सांगून तरी जायचं ? मी तुला इथे शोधून शोधून वैतागले?" More | 06 min 41 sec | |||
4 . अर्जुन ने मागितली विनी ची माफीपूजाने विनीला बहाण्याने कॅफेमध्ये बोलावलं होतं. पांढऱ्या रंगाचा लॉंग टॉप व त्याखाली निळ्या कलरची जीन्स, केस मोकळे सोडलेले व चेहऱ्यावर हास्य घेऊन विनी कॅफेमध्ये आली. More | 06 min 16 sec | |||
5 . अर्जुन विनी पडले प्रेमातविनी आणि अर्जुनची मैत्री झाली. आता विनी पुन्हा अर्जुनच्या कॉलेजमध्ये त्याची मॅच बघायला येऊ लागली. हळुहळु अर्जुन आणि विनी ची मैत्री वाढत होती.विनी अर्जुन साठी फ्रेन्ड पेक्षा जास्त झाली होती. More | 06 min 26 sec | |||
6 . विनी ने केला विश्वासघातपरम च बोलणं अर्जुनला खूपच अस्वस्थ करत होतं. शेवटी त्याने त्याला बिलगलेल्या विनी कडे पाहिलं आणि थोडा विचार करत म्हणाला," मी एक गोष्ट विचारु का विनी ?" More | 05 min 21 sec | |||
7 . अर्जुन ची कामयाबीविनीच्या बोलन्याणे अर्जुनला खुपच दुःख झालं होतं. त्याने पुन्हा तिला भेटण्याचा व समजवण्याचा प्रयत्न ही केला पण विनी ने त्याला भेटण्या साठी नकार दिला. अर्जुन पूर्ण तुटून गेला होता. त्याचं पहिलं प्रेम विश्वास घातकी निघालं होतं . परम ला त्याची हालत पाहावत नव्हती.अर्जुन सर्वांचा तिरस्कार करू लागला होता आणि सर्वात जास्त तर त्याला विनी चा राग होता. More | 06 min 38 sec | |||
8 . अर्जुन विनी पुन्हा एकत्रअर्जुन ने परम च्या खांद्याना पकडून जोरात त्याला हलवत विचारल ," परम काय झाल? कोणाचा फोन होता ? " परम भानावर येत बोलला ," ते अर्जून , विनी, विनी चा एक्सीडेंट झाला आहे. आपल्याला जायला हवा."अर्जुन शॉक होत बोलला ," काय ?" परम गडबडीने आपल पॉकेट शोधत व आपले शूज घालत बोलला," हा आपल्याला जायला हवं .ती हॉस्पिटल मध्ये आहे.चल,लवकर चल ." More | 07 min 36 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











