गंपूनाना
Duration
1hr 4m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - गंपूनाना
06 min 05 sec
3
Episode info
Share Episode
2 - गंपूनानांची खंत
07 min 56 sec
2
Episode info
Share Episode
3 - आगंतुक पाहुणा
09 min 51 sec
0
Episode info
Share Episode
4 - हरितात्या
08 min 07 sec
0
Episode info
Share Episode
5 - मकरंदचा हट्ट
08 min 05 sec
1
Episode info
Share Episode
6 - थोबाड पुस्तिका
07 min 15 sec
1
Episode info
Share Episode
7 - फेसबुकची शाळा
06 min 15 sec
0
Episode info
Share Episode
8 - गंपूनानांची पुणा वारी
08 min 24 sec
0
Episode info
Share Episode
9 - गंपूनानांचा लटका राग
02 min 48 sec
0
Episode info
Share Episode
गंपूनाना
About Show
| Episodes | Duration | |||
1 . गंपूनानानेहमी हसत खेळत राहणारे गंपूनाना अचानक शांत होतात, घरातून बाहेरही पडत नाहीत काय झालं बरं गंपूनानांना? More | 06 min 05 sec | |||
2 . गंपूनानांची खंतगंपूनानांना शांत बघून घरातले बाहेरचे सगळेच दु:खी झाले. काय झालं असेल गंपूनानांना? कसला घोर लागला असेल असं वाटून जो तो चौकशी करू लागला. शेवटी गोदावरी काकूंनी सुत्रं हाती घेतली आणि प्रकरणाचा निकाल लावून टाकला. More | 07 min 56 sec | |||
3 . आगंतुक पाहुणाएके दिवशी गंपूनानांचा चुलतभाऊ चिदंबर आगंतुक पाहुणा म्हणून हजर झाला. पाहुणचार मस्त सुरू असल्यामुळे त्याला जावेसे वाटेना. पण एक दिवस असे काय घडले की, चिदंबरने पळ काढला? बघुया या भागात. More | 09 min 51 sec | |||
4 . हरितात्यागंपूनानांचे मित्र हरितात्या फिरायला का येत नाहीत म्हणून सगळ्यांनाच फार काळजी वाटत होती. त्यांचे मुलगा- सून कसे असतील त्रास देत असतील का? अशा नाना शंका मनात येत होत्या शेवटी शेवटी गंपूनानांचा कंपून त्यांचं घर शोधलं आणि तिथे त्यांना काय पाहायला मिळालं ते पाहू. More | 08 min 07 sec | |||
5 . मकरंदचा हट्टगंपूनानांचा सुपुत्र मकरंद चक्क हट्टाला पेटला होता त्याला काही करून कुत्रा पाळायचा होता आणि त्याचा हा हट्ट घरातील कुणालाही मान्य नव्हता. शेवटी गंपूनानांनी एक पळवाट शोधली. बघुया काय आहे ती पळवाट? More | 08 min 05 sec | |||
6 . थोबाड पुस्तिकालोकांना मदत करणारे गंपूनाना अचानक या थोबाड पुस्तिकेच्या जाळ्यात सापडले आणि आता ती पुस्तिका शिकण्यासाठी मुलांच्या मागे लागले आहेत. बघुया काय होतंय ते. More | 07 min 15 sec | |||
7 . फेसबुकची शाळामुलांनी गंपूनानांना फेसबूक शिकवले, गंपूनाना त्यात पारंगत पण झाले, पण एकदा अचानक एक रिक्वेस्ट आली. More | 06 min 15 sec | |||
8 . गंपूनानांची पुणा वारीगंपूनानाचा फेसुबकचा पासवर्ड हरवला आणि सर्वांनाच बरं वाटलं, पण मित्र कुठचे गप्प बसतात, त्यांच्या पुण्याच्या एका मित्राने खास फोन करून त्यांना बोलावून घेतले आणि खटपट करून पासवर्ड शोधून दिलाच. More | 08 min 24 sec | |||
9 . गंपूनानांचा लटका रागगंपूनाना स्वप्नात आले. त्यांच्याबद्दल काही लिहिलं नाही की लोकं विचारतात, कुठे आहेत हो गंपूनाना? गंपूनानांना काय वाटतंय स्वत:बद्दल. More | 02 min 48 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના











