Logo
Logo
mic
Download
जोशी अभ्यंकर मर्डर केस

जोशी अभ्यंकर मर्डर केस

Duration

0hr 56m

Language

Marathi

Released

Category

Marathi Shows

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

40-45 वर्षांपूर्वी पुण्यात घडलेली जोशी अभ्यंकर मर्डर केस, एक असा खटला ज्याने फक्त महाराष्ट्रीचीच नाही तर अखंड देशाची झोप उडवली. सलग दीड वर्षे पुणे हादरले होते. Written by – Kiran Bedekar. Narrated by – Adil Sheikh.

Read More

प्रकाश हेगडे बेपत्ता

1 - प्रकाश हेगडे बेपत्ता

05 min 05 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
जोशीच्या कुटुंबातील तिघांचाही खून

2 - जोशीच्या कुटुंबातील तिघांचाही खून

06 min 27 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
काशिनाथ शास्त्री अभ्यंकर यांच्यासह ५ जणांचा खून

3 - काशिनाथ शास्त्री अभ्यंकर यांच्यासह ५ जणांचा खून

06 min 21 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
आणखी एक खून

4 - आणखी एक खून

06 min 05 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोचले पण

5 - मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोचले पण

05 min 52 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अखेर खूनी टोळी सापडली

6 - अखेर खूनी टोळी सापडली

05 min 30 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
प्रकाश हेगडेला का मारले ?

7 - प्रकाश हेगडेला का मारले ?

05 min 16 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
जक्कलचा गूढ स्वभाव

8 - जक्कलचा गूढ स्वभाव

05 min 47 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
सुटका टाळण्याचे सगळे प्रयत्न फसले

9 - सुटका टाळण्याचे सगळे प्रयत्न फसले

05 min 11 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अजूनही होते खुनाच्या कारणाची चर्चा

10 - अजूनही होते खुनाच्या कारणाची चर्चा

04 min 55 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

जोशी अभ्यंकर मर्डर केस

Marathi Shows|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

40-45 वर्षांपूर्वी पुण्यात घडलेली जोशी अभ्यंकर मर्डर केस, एक असा खटला ज्याने फक्त महाराष्ट्रीचीच नाही तर अखंड देशाची झोप उडवली. सलग दीड वर्षे पुणे हादरले होते. Written by – Kiran Bedekar. Narrated by – Adil Sheikh.

EpisodesDuration
प्रकाश हेगडे बेपत्ता

1 . प्रकाश हेगडे बेपत्ता

सुमारे चार ते पाच दशकांपूर्वी पुणे कसे होते? एकाएकी प्रकाश हेगडे बेपत्ता होतो. प्रकाशच्या बेपत्ता होण्यामुळे इतकी खळबळ कां निर्माण झाली?

More

05 min 05 sec

play

share

जोशीच्या कुटुंबातील तिघांचाही खून

2 . जोशीच्या कुटुंबातील तिघांचाही खून

प्रकाश हेगडे बेपत्ता झाले त्याला आठ महिने उलटले. प्रकाश एकाएकी कसा बेपत्ता झाला, याचा तपास सुरु होताच. त्यात जोशी कुटुंबाचे हत्याकांड घडले.

More

06 min 27 sec

play

share

काशिनाथ शास्त्री अभ्यंकर यांच्यासह ५ जणांचा खून

3 . काशिनाथ शास्त्री अभ्यंकर यांच्यासह ५ जणांचा खून

पुण्यातील प्रसिद्ध संस्कृत पंडित काशिनाथ शात्री अभ्यंकर यांच्यासह एकूण 5 जणांचा खून झाला. यामुळे पुण्यातील भयाणता वाढली होती. यावेळी खुनी टोळी अगोदर काशिनाथ शास्त्री यांची वेळ घेऊनचं घरात घुसली होती.

More

06 min 21 sec

play

share

आणखी एक खून

4 . आणखी एक खून

खुनी सापडत नव्हते. पोलीस कसून तपास करत होते मात्र खुनांची मालिका थांबत नव्हती. यातच आणखी एक खून झाल्याची खबर पोलिसांना मिळाली.

More

06 min 05 sec

play

share

मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोचले पण

5 . मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोचले पण

पोलिसांवर दबाव वाढत होता. अजून का आरोपी सापडत नायेत, असा प्रश्न लोकं उपस्थित करत होते. अशातचं पोलीस मुख्य सूत्रधारापर्यंत पोचले.

More

05 min 52 sec

play

share

अखेर खूनी टोळी सापडली

6 . अखेर खूनी टोळी सापडली

काही वेळी गुन्हेगार आपल्यावर संशय येऊ नये म्हणून हुशारी करण्याचा प्रयत्न करतो. पण ही हुशारी पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही. असंचं या टोळीच्या बाबतीतही घडलं.

More

05 min 30 sec

play

share

प्रकाश हेगडेला का मारले ?

7 . प्रकाश हेगडेला का मारले ?

गजाआड झालेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत होते. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी तोंड उघडले. यात प्रकाशच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आले.

More

05 min 16 sec

play

share

जक्कलचा गूढ स्वभाव

8 . जक्कलचा गूढ स्वभाव

जक्कल या सगळ्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असल्याच स्पष्ट झालं होतं. काय झालं होतं त्याच्या लहानपणी? त्याचा स्वभाव असा गूढ का बनला होता?

More

05 min 47 sec

play

share

सुटका टाळण्याचे सगळे प्रयत्न फसले

9 . सुटका टाळण्याचे सगळे प्रयत्न फसले

सेशन्स कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावल्यावर या खुनी टोळीने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तिथेही अपयश आल्यावर या सगळ्यांनी फाशी लांबवण्याच्या काही युक्त्या शोधल्या.

More

05 min 11 sec

play

share

अजूनही होते खुनाच्या कारणाची चर्चा

10 . अजूनही होते खुनाच्या कारणाची चर्चा

जोशी- अभ्यंकर हत्याकांडानंतर या टोळीने तिजोऱ्या लुटल्या होत्या. मित्रांच्या खुनाचीही कारणं पुढे आली. मात्र तरीही अजून खुनाच्या कारणाची चर्चा कां होते?

More

04 min 55 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play
Picture of the author

चित्रा

play