Logo
Logo
mic
Download
महाराणी छत्रपती ताराराणी

महाराणी छत्रपती ताराराणी

Duration

1hr 29m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महाराणी ताराबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी महाराणी ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. लेखिका - प्रिया दिलीप जैन

Read More

स्त्री शक्ती

1 - स्त्री शक्ती

10 min 35 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
हिंमतीचे दुसरे नाव ताराबाई.

2 - हिंमतीचे दुसरे नाव ताराबाई.

10 min 42 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
तलवारीची धार ताराबाई

3 - तलवारीची धार ताराबाई

09 min 36 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
ताराबाईंचा भगवा झेंडा

4 - ताराबाईंचा भगवा झेंडा

08 min 22 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
ताराबाई आणि शाहू महाराजांमधला कलह

5 - ताराबाई आणि शाहू महाराजांमधला कलह

08 min 22 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
ताराराणी आणि शाहूराजे यांच्यातला रणसंग्राम

6 - ताराराणी आणि शाहूराजे यांच्यातला रणसंग्राम

08 min 36 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
ताराबाईंचा त्याग

7 - ताराबाईंचा त्याग

08 min 07 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
शाहुराजांची अखेर

8 - शाहुराजांची अखेर

08 min 51 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
हार न मानणार्या ताराबाईं

9 - हार न मानणार्या ताराबाईं

07 min 48 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
ताराबाईंची अखेर

10 - ताराबाईंची अखेर

08 min 12 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

महाराणी छत्रपती ताराराणी

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

महाराणी ताराबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी महाराणी ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. लेखिका - प्रिया दिलीप जैन

EpisodesDuration
स्त्री शक्ती

1 . स्त्री शक्ती

मराठ्यांच्या इतिहासात शिवछत्रपती हे एक असे नाव आहे ज्यामुळे आज आपण हे स्वराज्य अनुभवतो आहोत या इतिहासात अनेक अधिक नाव आहेत ज्यांनी प्राण पणाला लावून मराठ्यांचे साम्राज्य टिकवले, याच यादीत नाव आहे छत्रपती शिवरायांच्या सुन बाई पराक्रमी ताराराणी यांचं.. ही कथा आहे त्याच स्त्रीशक्तीची.

More

10 min 35 sec

play

share

हिंमतीचे दुसरे नाव ताराबाई.

2 . हिंमतीचे दुसरे नाव ताराबाई.

संभाजी राजांच्या निधनानंतर औरंगजेबानं मराठ्यांवर आक्रमण करायला सुरुवात केली यातच मराठ्यांच्या किल्ल्यांवर औरंगजेब वेढा घालत होता यातच नुकतेच बाळंतिण झालेल्या ताराबाई जिंजेकडे निघाल्या. ही त्यांच्या हिंमतीची गाथा.

More

10 min 42 sec

play

share

तलवारीची धार ताराबाई

3 . तलवारीची धार ताराबाई

ताराबाईंनी अनेक प्रसंगांना तोंड दिले, राजाराम महाराजांनी स्वराज्य रक्षणाचे काम चोख केले. खुप दगदगीनंतर सिंहगडावर राजाराम महाराज मरण पावले पण तरी अनेक संकटांना मात देत ताराबाई तलवारीसारख्या उभ्या राहिल्या.

More

09 min 36 sec

play

share

ताराबाईंचा भगवा झेंडा

4 . ताराबाईंचा भगवा झेंडा

राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आनंद झालेल्या बादशहाला ताराबाईंनी चांगलेच पाणी पाजले. पतिवियोगातुन सावरून पुन्हा एकदा अनेक किल्ल्यावर त्यांनी भगवा फडकवला.

More

08 min 22 sec

play

share

ताराबाई आणि शाहू महाराजांमधला कलह

5 . ताराबाई आणि शाहू महाराजांमधला कलह

ताराबाईंनी मोठ्या कष्टाने स्वराज्याचे रक्षण केले, त्यानांतर साम्राज्याच्या गादीवर त्यांनी आपला मुलगा शिवाजी राजे यांना बसवलं. राज्यकारभार मात्र ताराबाई करत होत्या. शाहू राजे औरंगजेबाच्या कैदेत त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षापासून 27 व्या वर्षापर्यंत होते. ते मुगल संस्कारांमध्ये वाढले आणि मग छत्रपती शिवाजी राजांचे जेष्ठ नातू शाहू राजे मराठ्यांच्या साम्राज्यावर आपला वारस हक्क सांगू लागले. आणि यातूनच निर्माण झाला ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये कलह.

More

08 min 22 sec

play

share

ताराराणी आणि शाहूराजे यांच्यातला रणसंग्राम

6 . ताराराणी आणि शाहूराजे यांच्यातला रणसंग्राम

शाहुराजे जेव्हा दक्षिणेतुन आले तेव्हा आधी ताराराणीला ते खरे आहेत यावर विश्वास बसला नाही. नंतर शाहुराजांनी सगळ्यांना पक्षात वळवण्याचा प्रयत्न केला. ताराराणी आणि शाहुराजे हे दोन पक्ष निर्माण झाले आणि सुरू झाला रणसंग्राम.

More

08 min 36 sec

play

share

ताराबाईंचा त्याग

7 . ताराबाईंचा त्याग

अनेक संघर्षातुन लढाईतुन वाट काढत असताना ताराबाई खंबीर उभ्या होत्या. त्या शाहुराजांना झुंज देत होत्या. आणि एका वळणावर त्यांनी राजरामांस गादीवरून उतरवुन स्वतः पन्हाळ्यास निव्रुत्त होऊन गेल्या. गरज पडली तर त्याग करण्याच्या मोठेपणा ताराबाईंच्या अंगी होता.

More

08 min 07 sec

play

share

शाहुराजांची अखेर

8 . शाहुराजांची अखेर

शाहुराजे आणि ताराबाईंमध्ये संघर्ष असला तरी ताराबाईंनी कलह होऊ नये म्हणुन त्याग केला पण नंतर शेवटच्या काळात त्या शाहुराजारोबरच होत्या. ते कैलासवासी झाल्यावर संभाजी राजांनी धुरा हाती घेतली. राजकारणात नवे रंग दिसायला लागले. यात पुण्यश्लोक शाहुराजे कालवश झाले.

More

08 min 51 sec

play

share

हार न मानणार्या ताराबाईं

9 . हार न मानणार्या ताराबाईं

पेशव्यांनी राजकरणात शिरकाव केला. नानासाहेब पेशव्यांनी अनेक डावपेच आणि राजकारण केले पण त्यालाही खंबीरपणे ताराबाईंनी उत्तर दिले. स्वराज्य रक्षणासाठी त्या परत राजकारणात उतरल्या.

More

07 min 48 sec

play

share

ताराबाईंची अखेर

10 . ताराबाईंची अखेर

परकिय शत्रु, ग्रुहकलह, आणि आता पेशवे. त्यात पती आणि मुलाचा वियोग किती संकट ताराबाईंनी झेलली. पंचवीस ते 86 वयापर्यंत ही रणरागिणी झुंजत राहिली ही तिचीच कहाणी आहे.ताराबाईंनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खरच या प्रतिभेला मानाचा मुजरा.

More

08 min 12 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play