Logo
Logo
mic
Download
महाराष्ट्राचे गड आणि किल्ले

महाराष्ट्राचे गड आणि किल्ले

Duration

1hr 1m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महाराष्ट्रात किल्ले विपुल आहेत. महाराष्ट्रा इतके मोठ्या संख्येने किल्ले देशाच्या कोणत्याही इतर प्रांतात सापडणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यांवरून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हेच गड-कोट-दुर्ग महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे, शौर्यशाली परंपरेचे साक्षीदार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या महाराष्ट्रामधल्या गड आणि किल्ल्यांबाबत. लेखक - संदेश मुळीक

Read More

देवगिरी

10 - देवगिरी

05 min 38 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
सिंहगड

9 - सिंहगड

06 min 15 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
पन्हाळा

8 - पन्हाळा

05 min 09 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
लोहगड

7 - लोहगड

05 min 57 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
जंजिरा

6 - जंजिरा

06 min 03 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
प्रतापगड.

5 - प्रतापगड.

05 min 32 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
पुरंदर

4 - पुरंदर

06 min 06 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
तोरणा

3 - तोरणा

05 min 04 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सिंधुदुर्ग

2 - सिंधुदुर्ग

05 min 23 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
रायगड

1 - रायगड

10 min 48 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

महाराष्ट्राचे गड आणि किल्ले

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

महाराष्ट्रात किल्ले विपुल आहेत. महाराष्ट्रा इतके मोठ्या संख्येने किल्ले देशाच्या कोणत्याही इतर प्रांतात सापडणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यांवरून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हेच गड-कोट-दुर्ग महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे, शौर्यशाली परंपरेचे साक्षीदार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या महाराष्ट्रामधल्या गड आणि किल्ल्यांबाबत. लेखक - संदेश मुळीक

EpisodesDuration
देवगिरी

10 . देवगिरी

विशाल , भक्कम , आणि अभेद्य अशा ऐश्वर्य पूर्ण किल्ल्याची कल्पना जर कोणी केली तर फक्त आणि फक्त आठवेल तो देवगिरी म्हणजेच आजचा दौलताबाद किल्ला.

More

05 min 38 sec

play

share

सिंहगड

9 . सिंहगड

सिंहगड म्हणजेच त्या काळचा कोंढाणा. भुलेश्वर डोंगररागेतील अगदी हिरा चमकावा तसा हा गड उठून दिसतो.

More

06 min 15 sec

play

share

पन्हाळा

8 . पन्हाळा

रायगड , राजगड सोबत लक्षात राहते ती मराठा साम्राज्याची राजधानी पन्हाळा जी १७८२ साली अत्यंत महत्त्वाची मानली जायची.

More

05 min 09 sec

play

share

लोहगड

7 . लोहगड

लोणावळा जवळ मळवली येथे असणारा हा गिरिदुर्ग प्रकारात मोडला जाणारा किल्ला ३४२० फूट इतका उंच आहे . मावळ डोंगररांगेत याची रचना असून चढाईसाठी सोपा आहे अस म्हंट्ल जातं.

More

05 min 57 sec

play

share

जंजिरा

6 . जंजिरा

जंजिरा. ज्याचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला होय. जो किल्ला अभेद्य राहिला आणि आपल्या वैभवाचा मोह दाखवत राहिला.

More

06 min 03 sec

play

share

प्रतापगड.

5 . प्रतापगड.

सातारा डोंगररांगेत ऐटीत उभा असणारा फुलपाखराच्या आकाराचा गड म्हणजे प्रतापगड. या गडाचा इतिहास तितकाच भक्कम आहे जशी त्याची बांधणी.

More

05 min 32 sec

play

share

पुरंदर

4 . पुरंदर

पुरंदर च नाव आठवलं की लक्षात येतो तो म्हणजे पुरंदरचा तह. स्वराज्याच्या इतिहासातील तो काळा दिवस ज्यादिवशी आपल्या काळजावर दगड ठेवून काही निर्णय शिवाजी महाराजांना घ्यावे लागले

More

06 min 06 sec

play

share

तोरणा

3 . तोरणा

शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा होय. १६४७ मध्ये आपला पहिला गड जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून त्याला तोरणा असे नाव मिळाले.

More

05 min 04 sec

play

share

सिंधुदुर्ग

2 . सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग ज्याची निर्मिती स्वतः शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात स्वराज्याचा जलदुर्ग म्हणून १६६५ रोजी केली .

More

05 min 23 sec

play

share

रायगड

1 . रायगड

नावातून विलासिता आणि मराठा स्वराज्याची राजधानी होण्याची प्रतिष्ठा दाखवणारा महत्त्वाचा किल्ला. रायगड हा 2700 फूट उंचीचा गिरिदुर्ग प्रकारात मोडला जाणारा किल्ला आहे ज्याचे जुने नाव रायरी असे होते

More

10 min 48 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play