धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
Duration
1hr 3m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
10 - शिवाजी महाराजांचा मृत्यू
06 min 49 sec
6
Episode info
Share Episode
9 - युवराज परतले
06 min 18 sec
2
Episode info
Share Episode
8 - मतभेद
05 min 55 sec
0
Episode info
Share Episode
7 - गृहकलह
05 min 39 sec
2
Episode info
Share Episode
6 - संभाजीराजे युवराज झाले .
05 min 41 sec
1
Episode info
Share Episode
5 - जडणघडण
05 min 01 sec
0
Episode info
Share Episode
4 - आग्रा भेट आणि युवराज संभाजीराजे
06 min 19 sec
1
Episode info
Share Episode
3 - संभाजी महाराजांचे शिक्षण आणि पुरंदरचा वेढा
06 min 24 sec
2
Episode info
Share Episode
2 - जन्म
06 min 16 sec
1
Episode info
Share Episode
1 - स्वराज्याचे युवराज
08 min 41 sec
5
Episode info
Share Episode
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
About Show
| Episodes | Duration | |||
10 . शिवाजी महाराजांचा मृत्यूराजाराम महाराजांचा विवाहसोहळा खूपच चांगल्या पद्धतीने १५ मार्च १६८० रोजी पार पाडला. पण त्यानंतर एक अशुभ चाहूल लागली , विवाहसोहळ्यानंतर महाराजांची प्रकृती अचानकच बिघडली. आणि काहीच दिवसात म्हणजेच ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले. More | 06 min 49 sec | |||
9 . युवराज परतलेयुवराजांना परत आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी निकराचे प्रयत्न केले आणि युवराज शेवटी स्वराज्यात परतले. More | 06 min 18 sec | |||
8 . मतभेदसज्जनगडावरच्या वास्तव्यात संभाजी महाराजांनी दिलेरखानाशी आणि पर्यायाने मुघलांशी हातमिळवणी करण्याचा विचार सुरु केला. शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांविषयी गैरसमज होईल असे काही सांगणे,त्यातून महाराजांनी युवराजांना कर्नाटक मोहिमेत सोबत न नेणे, आल्यावर महाराजांनी शिवाजी महाराजांना युवराजांना सज्जनगडावर जाण्याची आज्ञा देणं या घटना एकामागून एक घडल्या. More | 05 min 55 sec | |||
7 . गृहकलहराज्याभिषेकानंतर संभाजीराजे युवराज झाले पण गृहकलहाला सुरुवात झाली आणि युवराजांना द्वेषाला आणि राजकारणाला सामोरं जावं लागलं. More | 05 min 39 sec | |||
6 . संभाजीराजे युवराज झाले .संभाजीराजे स्वराज्याचे युवराज होतेच,पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने संभाजीराजे युवराज म्हणून ओळखले जाऊ लागले More | 05 min 41 sec | |||
5 . जडणघडणआग्र्याची भेट ,तिथून झालेली सुटका,झालेला तणाव या सगळ्या गोष्टी शंभुराजे पाहत होते आणि समजून घेत होते. More | 05 min 01 sec | |||
4 . आग्रा भेट आणि युवराज संभाजीराजेबादशाह आदिलशहाने मैत्रीचा हात पुढे केला तर कसी होवू शकते? याचा औरंगजेबाला पुरेपूर कल्पना होती,म्हणूनच त्याने महाराजांना आग्र्याला बोलावले आणि दगा केला,या काळात शंभुराजे सोबत होतेच. More | 06 min 19 sec | |||
3 . संभाजी महाराजांचे शिक्षण आणि पुरंदरचा वेढाआपल्या पराक्रमी पित्याच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचा छावा शिकत होता. याच काळात इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्याची घटना घडली. More | 06 min 24 sec | |||
2 . जन्मबाळाच्या जन्मानंतर माता सईबाईंची प्रकृती बिघडली. तीन मुलींच्या जन्मानंतर चौथ्या अपत्याच्या म्हणजेच संभाजीराजेंच्या जन्मावेळी त्यांना प्रचंड त्रास झाला . सईबाईंच्या आजारपणामुळे बाळासह त्यांना पुरंदरहुन प्रतापगडावर आणण्यात आले. More | 06 min 16 sec | |||
1 . स्वराज्याचे युवराजशिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर रयत विश्वासाने एका महापराक्रमी,बुद्धिमान,निधड्या छातीच्या छाव्याकडे आभिमानाने बघत राहिली आणि तो छावा म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे. More | 08 min 41 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











