Logo
Logo
mic
Download
संतवाणी

संतवाणी

Duration

1hr 49m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. महाराष्ट्राला लाभलेले हे संत म्हणजे आपल्या इतिहासाला, गुरुपरंपरेला, आपल्या साहित्याला, मानवता धर्माला मिळालेले अमोल ठेवा आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या थोर संतांच्या ओवी - अभंगाचे अर्थ अगदी सोप्या भाषेत. लेखिका - गायत्री शिंगे

Read More

संत ज्ञानेश्वर

1 - संत ज्ञानेश्वर

11 min 09 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
संत ज्ञानेश्वर - भाग २

2 - संत ज्ञानेश्वर - भाग २

11 min 17 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
संत नामदेव - भाग १

3 - संत नामदेव - भाग १

12 min 07 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
संत नामदेव - भाग २

4 - संत नामदेव - भाग २

10 min 20 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
संत नामदेव - भाग ३

5 - संत नामदेव - भाग ३

11 min 15 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
संत तुकाराम - भाग १

6 - संत तुकाराम - भाग १

08 min 53 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
संत तुकाराम - भाग २

7 - संत तुकाराम - भाग २

12 min 18 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
संत एकनाथ

8 - संत एकनाथ

11 min 23 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
संत सोयराबाई

9 - संत सोयराबाई

09 min 54 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समर्थ रामदास स्वामी

10 - समर्थ रामदास स्वामी

10 min 56 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

संतवाणी

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. महाराष्ट्राला लाभलेले हे संत म्हणजे आपल्या इतिहासाला, गुरुपरंपरेला, आपल्या साहित्याला, मानवता धर्माला मिळालेले अमोल ठेवा आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या थोर संतांच्या ओवी - अभंगाचे अर्थ अगदी सोप्या भाषेत. लेखिका - गायत्री शिंगे

EpisodesDuration
संत ज्ञानेश्वर

1 . संत ज्ञानेश्वर

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदयात “माऊली” उच्चारताच लगेच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. संत ज्ञानेश्वरांनी लिहलेल्या पसायदान या प्रार्थनेपासून आपण या मालिकेची सुरुवात करूयात.

More

11 min 09 sec

play

share

संत ज्ञानेश्वर - भाग २

2 . संत ज्ञानेश्वर - भाग २

भगवद्गीता हा हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ संत ज्ञानेश्वरांच्या पुण्याईमुळे लोकभाषेत आला. ज्ञानदेवांना जसं विश्वरूपाचं दर्शन घडलं तसं त्यांनी ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं आहे. अत्यंत मधुर आणि रसाळ शब्दांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली आहे. पुढे हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आला. ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे भारतीय संस्कृती आणि संतवाड:मयाकडे अखिल विश्वाचं लक्ष वेधल्या गेलं.

More

11 min 17 sec

play

share

संत नामदेव - भाग १

3 . संत नामदेव - भाग १

नामदेवांनी उत्तर भारतात तब्बल चोपन्न वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केले. त्यानंतर नामदेवांनी महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी गुजरात सौराष्ट्र राजस्थान पंजाब असा प्रवास करीत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचे प्रबोधन केले

More

12 min 07 sec

play

share

संत नामदेव - भाग २

4 . संत नामदेव - भाग २

संत नामदेवांचे कुटूंब वारकरी संप्रादयाचे होते. जवळ- जवळ अठरा माणसांचे कुटुंब पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते. घरच्या या वातावरणाचा प्रभाव संत नामदेवावर झाला. बालपणी झालेले संस्कार आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. नामदेवांचे वडील दामाशेठी व आई गोणाई हे प्रामाणिक विठ्ठल भक्त होते.

More

10 min 20 sec

play

share

संत नामदेव - भाग ३

5 . संत नामदेव - भाग ३

भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते. नामदेवांनी पंजाबमध्ये भक्तिमार्गाचा शुभारंभ केला आणि रामानंद, कबीर व नानक अशा संतांना प्रेरणा मिळाली. शीखबांधवांच्या ‘श्री गुरुग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथात संत नामदेवांची एकसष्ट हिंदी पदे आहेत त्यास “बाबा नामदेवजी की मुखबानी” म्हणून ओळखले जाते.

More

11 min 15 sec

play

share

संत तुकाराम - भाग १

6 . संत तुकाराम - भाग १

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

More

08 min 53 sec

play

share

संत तुकाराम - भाग २

7 . संत तुकाराम - भाग २

संत ज्ञानेश्वरांनी भागवत संप्रदायाचा पाया घातला आणि तुकारामांनी त्यावर कळस चढविला असे म्हंटले जाते.

More

12 min 18 sec

play

share

संत एकनाथ

8 . संत एकनाथ

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यl दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात.

More

11 min 23 sec

play

share

संत सोयराबाई

9 . संत सोयराबाई

संत सोयराबाई या १४व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले. त्यांच्या अभंगांमध्ये त्या स्वतःला चोखामेळ्याची महारी म्हणतात. चोखोबाची बायको असे अभिमानाने म्हणवून घेत असल्या तरी त्यांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य होय. त्या काळी सवर्ण लोक शूद्राच्या सावलीचाही विटाळ मानीत असताना, संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात आणि देवाला विचारतात, देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?,

More

09 min 54 sec

play

share

समर्थ रामदास स्वामी

10 . समर्थ रामदास स्वामी

नारायण सूर्याजी ठोसर हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे.

More

10 min 56 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play