Logo
Logo
mic
Download
शेजारी - शेजारी

शेजारी - शेजारी

Duration

1hr 6m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

शेजारी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, पण जर सेम इनिशियल असलेले शेजारी मिळाले तर? होईल ना गम्मत? हीच गम्मत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ह्या गोष्टीत. टिंग टॉंग- कोणी घरी आहे का? लेखिका- अनुजा कुलकर्णी.

Read More

नवीन घर

1 - नवीन घर

08 min 02 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भांडणात व्यत्यय?

2 - भांडणात व्यत्यय?

08 min 15 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
नवे शेजारी

3 - नवे शेजारी

06 min 06 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
शेजाऱ्यांच आदरातिथ्य

4 - शेजाऱ्यांच आदरातिथ्य

06 min 33 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
सरप्राईज

5 - सरप्राईज

06 min 00 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
एम. जी. जोशी

6 - एम. जी. जोशी

06 min 08 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
पार्टी

7 - पार्टी

06 min 36 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
महेश च्या घरी पोलीस?

8 - महेश च्या घरी पोलीस?

06 min 28 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पुन्हा गोंधळ

9 - पुन्हा गोंधळ

06 min 11 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
हुशार मोहन

10 - हुशार मोहन

06 min 30 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

शेजारी - शेजारी

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

शेजारी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय, पण जर सेम इनिशियल असलेले शेजारी मिळाले तर? होईल ना गम्मत? हीच गम्मत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ह्या गोष्टीत. टिंग टॉंग- कोणी घरी आहे का? लेखिका- अनुजा कुलकर्णी.

EpisodesDuration
नवीन घर

1 . नवीन घर

महेश आणि गौरी नवीन घरात शिफ्ट होतात. ही जागा महेश ला स्वस्तात मिळते पण ही गोष्ट महेश, गौरी पासून लपवून ठेवतो. ही नवीन जागा गौरी ला पसंत पडेल की नाही?

More

08 min 02 sec

play

share

भांडणात व्यत्यय?

2 . भांडणात व्यत्यय?

ही जागा गौरी ला मनापासून पसंत पडत नाही. ही जागा तिच्या आईच्या घरापासून लांब सुद्धा असते. दोघांचा वाद चालू असतो पण तितक्यात दाराची बेल वाजते.

More

08 min 15 sec

play

share

नवे शेजारी

3 . नवे शेजारी

नवे शेजारी अचानक घरात आलेले पाहून गौरी आणि महेश खुश होतात. मोहन ला गौरी आवडते आणि महेश ला निशा.

More

06 min 06 sec

play

share

शेजाऱ्यांच आदरातिथ्य

4 . शेजाऱ्यांच आदरातिथ्य

महेश आणि गौरी चांगले शेजारी मिळाले म्हणून खुश आहेत. आणि महेश सगळ्यांना मस्त चहा करतो. महेश काम करतो ही गोष्ट मोहन ला फार रुचत नाही पण त्यावर गौरी त्याला सुनावते.

More

06 min 33 sec

play

share

सरप्राईज

5 . सरप्राईज

गौरी पत्र आणते आणि पत्रातला मजकूर वाचून थक्क होते. आणि भलतीच खुश होते. पत्रात काय मजकूर आहे?

More

06 min 00 sec

play

share

एम. जी. जोशी

6 . एम. जी. जोशी

महेश गजानन जोशी आणि M.G. Joshi म्हणजे मोहन गणेश जोशी. शेजारी सेम इनिशियल असलेले आहे ना गम्मत? आता काय मजा येणार?

More

06 min 08 sec

play

share

पार्टी

7 . पार्टी

मोहन ला १० लाखांची ऑर्डर मिळते आणि तो महेश आणि गौरी ला पार्टी ला बोलवतो. सगळे मजा करतात. पण पार्टीत गाणी असतात आणि मोहन थोडा वाहवत जातो आणि नाचतांना गाण्याचा आवाज वाढतो.

More

06 min 36 sec

play

share

महेश च्या घरी पोलीस?

8 . महेश च्या घरी पोलीस?

सकाळी सकाळी गौरी आणि महेश गाढ झोपलेले असतात आणि दारची बेल वाजते. नवे पाहुणे घरी आले आहेत. पण महेश ने काय केलय?

More

06 min 28 sec

play

share

पुन्हा गोंधळ

9 . पुन्हा गोंधळ

परत एकदा गोंधळ तो ही नावावरून. पोलिसांना जायचे असते मोहन कडे पण येतात महेश कडे.. पण महेश नीट माहिती पुरवतो आणि पोलीस मोहन च्या घरी जातात.

More

06 min 11 sec

play

share

हुशार मोहन

10 . हुशार मोहन

पोलीस समोर पाहून निशा घाबरते. पण मोहन त्यांना नीट हँडल करतो आणि पोलीस हसत हसत घराबाहेर पडतात. मोहन पोलिसांना काय सांगतो?

More

06 min 30 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play