Logo
Logo
mic
Download
सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ

Duration

1hr 6m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

सिंधुताई या मालिकेत आपण सर्व जगाची माई, ’सिंधुताई सपकाळ’ यांच्या जीवनाची प्रेरणादायी कथा जानून घेणार आहोत. संघर्ष दुख, चटके, निराशा आणि अन्यायाच्यापथावर, जिद्द, सहनशीलता, धाडसीपणाचे गुण आणि निर्भीड व्यवहाराने चालणारी सिंधुताई ख्रच आदर्श आहे प्रत्येक स्त्री साठी, पर्त्यक मनुष्यासाठी. माईने जे भोगले, त्या विरुद्ध पेरले. एक जीवन असेही, सिंधुताईंच्या अद्भुत जीवनाची प्रेरक कथा. लेखिका: अंतरा करवड़े

Read More

बालपण

1 - बालपण

07 min 19 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
भोगवटा आणि पहिले पाउल

2 - भोगवटा आणि पहिले पाउल

08 min 11 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
निर्धार

3 - निर्धार

06 min 07 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पुढ़ील प्रवास

4 - पुढ़ील प्रवास

05 min 47 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
कठिण वेळ

5 - कठिण वेळ

06 min 35 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
भिक्षावृत्ति

6 - भिक्षावृत्ति

04 min 40 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
मायेचा स्पर्श

7 - मायेचा स्पर्श

06 min 27 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
लढा

8 - लढा

06 min 43 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
जीवनतत्व

9 - जीवनतत्व

08 min 06 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
संपूर्ण जगाची माई

10 - संपूर्ण जगाची माई

06 min 50 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

सिंधुताई सपकाळ

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

सिंधुताई या मालिकेत आपण सर्व जगाची माई, ’सिंधुताई सपकाळ’ यांच्या जीवनाची प्रेरणादायी कथा जानून घेणार आहोत. संघर्ष दुख, चटके, निराशा आणि अन्यायाच्यापथावर, जिद्द, सहनशीलता, धाडसीपणाचे गुण आणि निर्भीड व्यवहाराने चालणारी सिंधुताई ख्रच आदर्श आहे प्रत्येक स्त्री साठी, पर्त्यक मनुष्यासाठी. माईने जे भोगले, त्या विरुद्ध पेरले. एक जीवन असेही, सिंधुताईंच्या अद्भुत जीवनाची प्रेरक कथा. लेखिका: अंतरा करवड़े

EpisodesDuration
बालपण

1 . बालपण

सिंधुताईंचे बालपण, खेड्यात, शेणामातीत जन्म्न घेऊन ’चिंधी’ नावाने सुरु झाले. बारा वर्षाच्या वयात लग्नबेडीत अडकल्या. तुकोबाचे अभंग, वडिलांच्या मायेचे शब्द घेऊन संसाराला लागल्या.

More

07 min 19 sec

play

share

भोगवटा आणि पहिले पाउल

2 . भोगवटा आणि पहिले पाउल

संसार रेटत असलेल्या सिंधुताईंनी सासुर्वास भोगत असूनही अन्यायाच्य अविरोधात बंड पुकारला. राजकारणाच्या बळी पडल्या आणि दहा दिवसांची ओली बाळंतीण, संसारात एकटी पडली.

More

08 min 11 sec

play

share

निर्धार

3 . निर्धार

जीवनाच्या कठिण परीक्षेत, आपल्या काही दिवसांची मुलगी घेऊन एकट्या सिंधुताई, जीवन संपवायल्या निघाल्या, पण त्यांना खूप काही करायचे होते, निर्धार पक्का करुन पुढ़े निघाल्या.

More

06 min 07 sec

play

share

पुढ़ील प्रवास

4 . पुढ़ील प्रवास

सिंधुताईंची पुढ़ील यात्रा, चारा भरलेला ट्रक, मंदिरात एकटीने निर्जन ठिकाणी घालवलेली रात्र आणि पुढ़ील प्रवास.

More

05 min 47 sec

play

share

कठिण वेळ

5 . कठिण वेळ

सिंधुताईंच्या माऊलीने सुद्धा, कठिण वेळ असूनही त्यांना घरात घेतले नाही, शिळी भाकरीची शिदोरी दिली आणि जायला सांगितले. कृष्णाच्या साक्षीने चिंधाबाई आता सिंधु झाल्या होत्या.

More

06 min 35 sec

play

share

भिक्षावृत्ति

6 . भिक्षावृत्ति

पोटच्या मुलीसाठी एकटीने प्रवास करत सिंधुताई भिक्षावृत्ति करत पोट भरत होत्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये इलाज मिळाला. त्या पुढ़े जात होत्या आणि त्यांना काहीतरी गवसणार होते.

More

04 min 40 sec

play

share

मायेचा स्पर्श

7 . मायेचा स्पर्श

कधीच वात्सल्यमायेचा स्पर्श न मिळालेल्या सिंधुताई काही काळ माउलीच्या स्नेहाने न्हाऊन निघाल्या. हा ही अल्पजीवी ठरला होता पुन्हा.

More

06 min 27 sec

play

share

लढा

8 . लढा

महानुभाव पंथापासून चिखलदराच्या आदिवासी भागात सिंधुताईंच्या कामाला नवीन अर्थ मिळत होता. आता सर्वांच्या दुखात सहभागी होण्यामुळे त्यांच्या शब्दाचा मान होता, व्यक्तित्वाला किंमत होती.

More

06 min 43 sec

play

share

जीवनतत्व

9 . जीवनतत्व

वाढता कामाचा व्याप आणि सिंधुताईंचे सामाजिक वलय त्यांना वेगळी ऊंची देत होते. ममता बाल सदन पासून अनेक अखिल भारतीय स्तराचे काम आता त्यांच्या हातात होते.

More

08 min 06 sec

play

share

संपूर्ण जगाची माई

10 . संपूर्ण जगाची माई

संपूर्ण जगाची माई होऊन सिंधुताई आपल्या वात्सल्याने जिंकल्या, प्रेम त्यांना कधी मिळाले नाही पण त्या सर्व काही वाटून गेल्या.

More

06 min 50 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play