Logo
Logo
mic
Download
द गेम चेन्जर्स

द गेम चेन्जर्स

Duration

2hr 29m

Language

Marathi

Released

Category

Marathi Shows

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

खेळाच्या क्षेत्रातील काही अशी नाव , ज्यांच्या खेळामुळे ते ठरले खरे गेम चेन्जर्स .. ऐकुया या गेम चेन्जर्स ची कहाणी . या शो मध्ये बोलतील ते खेळाबद्दल, सांगतील त्यांची आवडती मुव्ह , आवडता डाव आणि बर्याच आत्तापर्यन्त न ऐकलेल्या गोष्टी द गेम चेन्जर्स पॉडकास्ट मध्ये RJ स्वरूपा सोबत.

Read More

ध्रुव मोहिते

1 - ध्रुव मोहिते

38 min 05 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
ऋचा पुजारी

2 - ऋचा पुजारी

27 min 49 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
मृदुल शिंदे

3 - मृदुल शिंदे

33 min 26 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
पल्लवी यादव

4 - पल्लवी यादव

49 min 42 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

द गेम चेन्जर्स

Marathi Shows|Marathi|4 Episodes
Like
share
like

About Show

खेळाच्या क्षेत्रातील काही अशी नाव , ज्यांच्या खेळामुळे ते ठरले खरे गेम चेन्जर्स .. ऐकुया या गेम चेन्जर्स ची कहाणी . या शो मध्ये बोलतील ते खेळाबद्दल, सांगतील त्यांची आवडती मुव्ह , आवडता डाव आणि बर्याच आत्तापर्यन्त न ऐकलेल्या गोष्टी द गेम चेन्जर्स पॉडकास्ट मध्ये RJ स्वरूपा सोबत.

EpisodesDuration
ध्रुव मोहिते

1 . ध्रुव मोहिते

ध्रुव मोहिते - कार रेसिंग मधलं आघाडीचं नावं . लहानपणापासूनच ज्याच्या ध्यानी मनी फक्त आणि फक्त कार्स आणि बाईक च असायच्या , असा हा मुलगा आज भारताच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नेतृत्व करतोय. जाणून घेऊया त्याच्याकडूनच त्याच्या १५ वर्ष्याच्या प्रवासातील सर्वात अवघड आणि तितकेच निर्णायक प्रसंग. द गेम चेन्जर्स पॉडकास्ट मधून स्वरूपा सोबत.

More

38 min 05 sec

play

share

ऋचा पुजारी

2 . ऋचा पुजारी

बुद्धिबळाच्या पटावरील ६४ घरांवर अधिराज्य गाजवणारी , मराठमोळी मुलगी ऋचा पुजारी . वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी जिने बुद्धिबळाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिने आपलं नाव कोरल , आणि त्यांनतर अनेक राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिने रंगवल्या .. ऐकुया तिच्याच कडून कशी ठरली ती गेम चेन्जर आणि बरच काही या एपिसोड मधून स्वरूपा सोबत.

More

27 min 49 sec

play

share

मृदुल शिंदे

3 . मृदुल शिंदे

फ़ुटबाँल हा कायम मुलांचा खेळ म्हणून बघितला जायचा , पण आता याच खेळात गोल करायला आली आहे , मृदुल शिंदे . राष्ट्रीय महिला फ़ुटबाँलपटू , आणि ऑल इंडिया फ़ुटबाँल फेडरेशन सर्टिफाईड रेफरी आणि कोच . जाणून घेऊया तिच्या आयुष्यातले गेम चेंजिंग क्षण तिच्याचकडून.

More

33 min 26 sec

play

share

पल्लवी यादव

4 . पल्लवी यादव

Oil and Gas Field Expert ते एक Car Racer आणि तिथपासून Netflix सारख्या एका मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास . जाणून घेऊया या प्रवासाबबद्दल पल्लवी यादव हिच्याकडूनच.

More

49 min 42 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play
Picture of the author

चित्रा

play