वर्हाडी मिसळ, कोकणी तडका !
Duration
0hr 55m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
विदर्भात राहणारा , २५ वर्षांचा , सरळ स्वभावाचा, अबोल राम. रामाला कळतं की त्याच्या आजोबांनी त्याचं लग्न लहानपणीच कोकणातल्या एका मुलीशी ठरवून टाकलं होतं ! २५ व्या वाढदिवशी त्याच्यावर हा बॉम्ब पडतो आणि त्या मुलीला भेटायला आपल्याला कोकणात जायचं आहे हे त्याला कळतं. इथून सुरु होतो त्याचा कोकणातला प्रवास ....तिकडची माणसं , तिकडचं जेवण ...सगळंच वेगळं ...ह्यातच त्याची ओळख होते राधेशी ! अवखळ , बालिश , मस्तीखोर अशी ही कोकणात वाढलेली गोड राधा आणि विदर्भात राहणारा अस्सल तिखट रामा ह्यांची जोडी जमेल का ? वर्हाडी मिसळीत कोकणी तडका चविष्ट लागेल का ? ऐकुया ...वर्हाडी मिसळ , कोकणी तडका !
लेखिका : मनाली काळे
Read More
वर्हाडी मिसळ, कोकणी तडका !
About Show

Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના