वीर सावरकर
Duration
0hr 51m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - वीर सावरकर
05 min 21 sec
2
Episode info
Share Episode
2 - सावरकरांचे बालपण
05 min 02 sec
0
Episode info
Share Episode
3 - संघर्षाची पायाभरणी
04 min 47 sec
0
Episode info
Share Episode
4 - साहित्यिक वि. दा. सावरकर
05 min 31 sec
0
Episode info
Share Episode
5 - काळ्या पाण्याची शिक्षा
05 min 09 sec
0
Episode info
Share Episode
6 - सावरकरांचे क्रांतिकार्य
05 min 17 sec
1
Episode info
Share Episode
7 - सावरकरांची राष्ट्राप्रति निष्ठा
04 min 39 sec
0
Episode info
Share Episode
8 - सावरकरांची विशेषता
04 min 46 sec
1
Episode info
Share Episode
9 - अस्पृशांचा कैवारी
05 min 16 sec
0
Episode info
Share Episode
10 - सावरकरांची प्राणज्योत मालवली
05 min 25 sec
1
Episode info
Share Episode
वीर सावरकर
About Show
| Episodes | Duration | |||
1 . वीर सावरकरभारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त,समाजसुधारक आणि साहित्यिक म्हणून विनायक दामोदर सावरकर हे साऱ्या जगतात ओळखले जातात. देशकार्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे हेच या भागामध्ये सांगितले आहे. More | 05 min 21 sec | |||
2 . सावरकरांचे बालपणया भागामध्ये सावरकरांचे पूर्ण बालपण, त्यांच्या वर झालेले संस्कार,कुटूंबाकडून मिळालेला देशसेवेचा वसा याबद्दल या भागात लिहिले आहे. More | 05 min 02 sec | |||
3 . संघर्षाची पायाभरणीदेशसेवा करायची म्हणजे एक धाडशीपणा हवा, जिद्द हवी, चिकाटी हवी त्याचबरोबर नसानसात भारतभूमीच नाव भिनायला हवं आणि ते सावरकरांच्या रक्तात भिनले होते त्याच्यानंतर संघर्षाची पायाभरणी कशी झाली ते या भागात नमूद केले आहे. More | 04 min 47 sec | |||
4 . साहित्यिक वि. दा. सावरकरसावरकरांनी क्रातिकार्याचा वसा हाती घेतलाच होता त्याच बरोबरच त्यांची साहित्यावर खूप पकड होती आणि साहित्याचा आधार घेऊन देशभर त्यांच्या शब्दांनी कसा क्रांतीचा वणवा पेटवला हे यात मांडले आहे. More | 05 min 31 sec | |||
5 . काळ्या पाण्याची शिक्षासावरकरांना झालेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेबद्दल सविस्तर या भागात मांडले आहे. More | 05 min 09 sec | |||
6 . सावरकरांचे क्रांतिकार्यसावरकर हे हाडाचे क्रांतिकारक होते, लहानपणापासून त्यांनी देशसेवेचा वसा हाती घेतला होता. लहानपणी पेटलेली क्रांतिकार्याची ठिणगी पेट घेऊन कशी मशाल पेटली हे या भागात मांडले आहे. More | 05 min 17 sec | |||
7 . सावरकरांची राष्ट्राप्रति निष्ठासावरकर एक सच्चे देशभक्त होते त्यांची राष्ट्रभक्ती अफाट होती.जर कोणी देशाबद्दल वाईटसाईट बोलत असेल तर त्यांना कधीच सहन होत नसे. त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची राष्ट्रनिष्ठा या भागात मांडली आहे. More | 04 min 39 sec | |||
8 . सावरकरांची विशेषताया भागामध्ये सावरकरांच्या काही विशेष गोष्टी नमुद केल्या आहेत. More | 04 min 46 sec | |||
9 . अस्पृशांचा कैवारीहिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम कसे केले हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन कसे केले हे या भागात मांडले आहे. More | 05 min 16 sec | |||
10 . सावरकरांची प्राणज्योत मालवलीक्रांतिकार्याचे घेतलेलं व्रत पूर्ण करून कर्तव्यपूर्तीचे समाधान मनी ठेवून त्यांनी मृत्यूचे स्वागत केले. आत्मसमर्पण करण्याचा निर्धार करून त्यांनी त्यांनी आपला देह मृत्यूच्या हवाली केला. याबद्दल सविस्तर या भागात मांडले आहे. More | 05 min 25 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











